तिसऱ्या श्री गणेशा मराठी लघुपट महोत्सवात "अवनी" लघुपट सर्वोत्कृष्ट. शनिवार ११ मार्च २०१७ ला श्री गणेशा मराठी लघुपट महोत्सवाचे यशस्वी आयोजन रविन्द्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले.सहदेव घोलप यांच्या "अवनी" या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा सन्मान मिळाला. #3rd_shreeganesha_festival
Print Media Coverage of 2nd “Shree Ganesha”Marathi Short Film Festival 2016
नवनिर्मात्यांना विशेष व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दूसरा "श्रीगणेशा” मराठी लघुपट महोत्सव २०१६ आयोजित करण्यात आला होता
#memories#2nd_shriganesha_festival#sgsff2016#A&aFilms #ShreejiEntertainment

Print Media Coverage of 1st “Shree Ganesha” Marathi Short Film Festival 2015
नवनिर्मात्यांना विशेष व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने पहिला "श्रीगणेशा” मराठी लघुपट महोत्सव २०१५ आयोजित करण्यात आला होता.
#1st_shriganesha_festival#sgsff2015#A&aFilms @RangHePremache@_AmitPradhan
मागच्या वर्षी म्हणजेच 11 मार्च २०१7 ला तिसरा..."श्री गणेशा मराठी लघुपट महोत्सव" आयोजीत करण्यात आला. चौथा "श्रीगणेशा मराठी लघुपट महोत्सव २०१८" आयोजित करण्यात येत आहे. लघुपट पाठवण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०१८.
या महोत्सवात सहभागी होण्यासाठी संपर्क करा...किरण ८६५२३२९११६

दोन वर्षा पुर्वी म्हणजेच 30 जानेवारी २०१6 ला दुसरा "श्री गणेशा मराठी लघुपट महोत्सव" आयोजीत करण्यात आला..
चौथा "श्रीगणेशा मराठी लघुपट महोत्सव २०१८" आयोजित करण्यात येत आहे.
लघुपट पाठवण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०१८.

तीन वर्षा पुर्वी म्हणजेच ११ मार्च २०१५ला सुरु केला एक प्रवास."श्री गणेशा मराठी लघुपट महोत्सव".फक्त मराठी लघुपटा साठी मर्यादित असलेला पहिला महोत्सव.चौथा"श्री गणेशा"मराठी लघुपट महोत्सव२०१८ सहभागी होण्यासाठी संपर्क करा किरण८६५२३२९११६ प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख १५फेब्रुवारी२०१८

लघुपटांच्या या विश्वात करा आपल्या कलेचा श्री गणेशा.नवनिर्मात्यांना विशेष व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने चौथा "श्रीगणेशा मराठी लघुपट महोत्सव २०१८"आयोजित करण्यात येत आहे.
लघुपट पाठवण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०१८.या महोत्सवात सहभागी होण्यासाठी संपर्क करा किरण ८६५२३२९११६
पुन्हा भरणार नवनिर्माते व कलाकारांची जत्रा...
चौथा "श्री गणेशा" मराठी लघुपट महोत्सव २०१८
नवनिर्मात्यांसाठी विषेश व्यासपीठ
सहभागी होण्यासाठी संपर्क करा: किरण ८६५२३२९११६
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०१८