सिंधुदुर्गातील मालवणजवळ तळाशील गाव वाचवण्यासाठी महिलांनी अनधिकृत वाळू उपशाविरोधात खाडीत उतरून तीव्र जलआंदोलन करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
#navakal#navakalnews#sindudurg#protest
उत्तराखंडातील ऋषिकेशमध्ये गंगा बॅरेजवर सी-प्लेनची यशस्वी चाचणी पार पडली असून यामुळे हवाई कनेक्टिव्हिटी, पर्यटन आणि चारधाम प्रवासाला मोठा वेग मिळणार आहे.
#navakal#navakalnews#rishikesh#seaplane
मंगळवारी बगदादमधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन व रॉकेट हल्ला झाला. हवाई संरक्षणाने काही हल्ले रोखले, मात्र एका ड्रोनमुळे आग लागली. इराकने याला दहशतवादी कृत्य म्हटले.
#navakal#navakalnews#war#iraq#attack
उद्धव ठाकरे यांनी सक्तीच्या धर्मांतराला विरोध दर्शवत, कोणत्याही धर्माच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी भाषेच्या आणि धोरणांच्या सक्तीवरही टीका केली
#maharashtra#uddhavthackeray#ubt#shivsena#politics
Israeli Air Force ने Beirut मध्ये पत्रके टाकून लोकांना Hezbollah विरुद्ध माहिती देण्यास प्रोत्साहित केले; लेबनीज लष्कराने सावधगिरीचा सल्ला दिला.
#navakal#navakalnews#israel#war#beirut
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर शहराच्या पीपीगंज भागात गॅस सिलिंडरसाठी लागलेल्या रांगेत ग्राहकांमध्ये वाद सुरू झाला आणि हाणामारी झाली. तेथे उपस्थित उत्तर प्रदेश पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि काही जणांना ताब्यात घेतले.
#uttarpradesh#gasshortage#fight