Please support VBA! 🔥
VBA is the only political party that is fighting for justice for Sahil Wakode in the true sense. They always fight on the ground against caste atrocity cases. Sadly, why didn't Maharashtra send Balasaheb to Parliament?
@Prksh_Ambedkar@Sujat_Ambedkar
The released CCTV footage does not have any “merit” and does not shed “light” on absolutely anything.
The CCTV footage is inconclusive and appears to be a deliberate attempt to turn the tide in their favor, advance a casteist narrative, refute the institutional murder of Sahil Wakode, and defame him even in death.
Absolutely NO cheating material (a phone, as mentioned in the popular narrative) is visible.
It is not even clear whether the professor seized anything from Sahil or not. There are no visible signs of Sahil cheating or using his phone in this video. What he and the other students appear to be using is a calculator.
@IITBombay should release the entire CCTV footage of the examination, along with the videos from outside the examination hall and the HOD’s office. This would shed light on what happened in the aftermath, what actions Prof. Doola took, and whether the due procedure under the IIT examination code was followed.
Releasing a 30-second, inconclusive video, with a red circle drawn around a student’s head as if he were a criminal, is not going to help solve the case.
The video is absolutely devoid of any merit and would be dismissed immediately in a court of law.
Its purpose is only to feed the mad, casteist dogs by amplifying their anti-reservation sentiments, questioning the very visible caste discrimination in premier educational institutions, and overlooking institutional murder.
I would not be surprised if a casteist dog soon constructs and releases an AI-generated video of Sahil cheating to further the collective casteist agenda!
#JusticeForSahilWakode
Tomorrow, I’ll be joining the ongoing protests against the administrative casteism and the institutional murder of Sahil Wakode at IIT Bombay at 4 PM.
See you there!
Jai bhim
आयआयटी मुंबईमध्ये संस्थात्मक हत्या झालेल्या साहिल वाकोडेच्या कुटुंबियांशी आज फोनवर बोलणं झालं. साहिल सोबत घडलेला प्रकार हा देशातील उच्च शैक्षणिक संस्थांमधील जातीयवादाचे एक टोक आहे.
या न्यायाच्या लढाईत आम्ही वाकोडे कुटुंबियांसोबत आहोत. साहिल वाकोडे ह्यास भावपूर्ण आदरांजली!
#SahilWakode #IITBombayProtest
#IIT
Jai Bhim Gen Z!
I will be in Aurangabad on 29 September to interact with the Gen Zs who are carrying forward the Phule–Shahu–Ambedkar legacy.
Register here to join the conversation —
https://t.co/ogz7oeBHtg
See you soon.
Jai Bhim!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिलेला वैचारिक आणि सामाजिक परिवर्तनाचा वारसा पुढे नेण्याचे महान कार्य सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकरांनी आपल्या कर्तृत्वाने आणि अथक परिश्रमांनी केले.
अन्याय, विषमता आणि सामाजिक शोषणाविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवत धम्म चळवळीला नवी ऊर्जा आणि दिशा दिली.
‘बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस’च्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचे काम व्यापक केले. १९४४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुखपत्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. धम्मदानाच्या माध्यमातून चैत्यभूमीच्या स्मारक उभारणीसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि केलेले योगदान ऐतिहासिक आहे.
बाबासाहेबांनी समाजाच्या मनात रुजवलेल्या समता, स्वाभिमान आणि धम्माच्या विचारांना भैय्यासाहेबांच्या ध्येयवादी कार्याने बळ मिळाले. पुढे मीराताई आंबेडकर यांच्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या विचारांचा विस्तार अधिक व्यापक झाला.
भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष म्हणूनही भैय्यासाहेब आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म आणि सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अविरत प्रयत्न केले.
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
#सूर्यपुत्र_भैय्यासाहेब_आंबेडकर
सुजात आंबेडकर
युवा नेता, वंचित बहुजन आघाड़ी
महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय,
वर्धा के ब्राह्मणवादी और मनुवादी प्रशासन के कारवाई के विरोध में आंदोलन कर रहे छात्रों से मुलाकात करेंगे।
दिनांक :🗓 10 सितंबर 2026
समय :🕰 दोपहर 12 बजे
स्थल। :📍महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा
#VBAForIndia
मैं कल वर्धा जा रहा हूँ, जहाँ अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा के ब्राह्मणवादी और मनुवादी प्रशासन ने दलित-बहुजन समाज से आने वाले 6 छात्रों को अपराधियों की तरह दंडित किया है।
उनका सिर्फ दोष यही था कि वे बेहतर मेस और बेहतर छात्रावास सुविधाओं की मांग कर रहे थे, अपने अधिकारों के लिए आवाज उठा रहे थे। परिणाम यह हुआ कि प्रशासन ने छात्रों पर FIR दर्ज की और उन्हीं छात्रावासों से निष्कासित कर दिया।
3 सितंबर से ये 6 छात्र विश्वविद्यालय परिसर के बाहर आंदोलन कर रहे हैं। मैं उनसे मिलने और उनके आंदोलन में सहभागी होने कल वर्धा जा रहा हूँ।
निष्कासित किए गए दलित-बहुजन समाज के छात्रों के साथ वंचित बहुजन आघाड़ी और सम्यक विद्यार्थी आंदोलन खड़ी हैं। उन्हें हर आवश्यक कानूनी सहायता हम करेंगे।
हम छात्रों के साथ खड़े हैं और न्याय मिलने तक छात्रों के साथ कंधे से कंधा मिलाकर लड़ेंगे।
जय भीम!
मराठा आरक्षणाच्या माध्यमातून डोके भडकवण्याचे काम सुरू आहे. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. मागच्यावेळी मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यात जे यादवी होणार होतं ते भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीने थांबवले. ते हाताबाहेर जाऊ दिले नाही.
आताही तशीच परिस्थिती उद्भवते आहे, असं दिसतंय.
मनोज जरांगे यांना जे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे पाठिंबा देताय, त्यांनी त्यांना बसून सांगितले पाहिजे की, जात पडताळणी समिती रद्द करण्याची मागणी मान्य होऊ शकत नाही. हे सांगण्याची हिम्मत मराठा पुढाऱ्यांनी दाखवावी.
#मराठा_आरक्षण #ओबीसी
Marathi
"जर हिंदू पृथ्वीवरील इतर प्रदेशांत स्थायिक झाले, तर भारतीय जातिव्यवस्था ही एक जागतिक समस्या बनेल."
- डॉ. बी. आर. आंबेडकर,
९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठात सादर केलेल्या शोधनिबंधात.
आज पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली. त्यांच्याशी संवाद साधला. आदिवासी विद्यार्थ्यांसोबत अन्याय झाला, तर आदिवासी विद्यार्थी हा झोपलेला नाहीये. जर सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा निधी चोरण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मागण्या धुडकावण्याचा प्रयत्न केला, त्यांचे हक्क हिरवण्याचा प्रयत्न केला, तर आज आदिवासी विद्यार्थी जागा आहे. तो आंदोलन करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या अत्यंत रास्त आहेत.
🔹जिथे आदिवासी वसतिगृह आहे तेथे चांगल्या दर्जाच्या मेस सुरू झाले पाहिजे.
🔹गडचिरोलीमध्ये ज्या आदिवासी विद्यार्थिनींना साप चावला होता, त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने एक कोटी रूपये आर्थिक मदत आणि त्यांच्या घरातील व्यक्तीला सरकारी नोकरी दिली पाहिजे.
🔹आदिवासी कोट्यातून आदिवासींचे सर्टिफिकेट वापरून जे घुसखोर शिरले आहेत त्यांचे सर्टिफिकेट रद्द करून आदिवासींचे आरक्षण हे फक्त मूळ आदिवासींनाच मिळाले पाहिजे.
🔹आदिवासी वसतीगृहामध्ये सर्वोत्तम सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. चांगल्या दर्जाचे जेवण, बेड, शौचालये उपलब्ध नाहीत, त्याचे ऑडिट झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना सर्वोत्तम सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
🔹मागच्या वर्षी वंचित बहुजन आघाडीने नाशिक येथे आदिवासी आयुक्तालयासमोर आंदोलन केले होते. त्यात म्हटले होते की, कुंभमेळ्यात आणि लाडक्या बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात एससी, एसटीचा फंड वळवला जातो याचे ऑडिट करून एससी आणि एसटीचा निधी कुठेही न वळवता एससी आणि एसटींच्या विकासासाठीच वापरला पाहिजे.
🔹 एससी, एसटी विकासाचा निधी भविष्यात एकत्र वळवला जाऊ नये यासाठी कायदा केला पाहिजे.
सरकार म्हणते की, आदिवासी विद्यार्थी जे शासकीय वस्तीगृहातील राहतात त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. असे म्हणणाऱ्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो.
विद्यार्थ्यांनी नेपाळ, दिल्ली, झारखंड मध्ये दाखवलेले आहे की, जेव्हा विद्यार्थी आंदोलन करतो, तेव्हा सरकारला विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकावे लागते.
विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मान्य करून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे या आंदोनात उभी आहे.
जय भीम, जय जोहार!
#VBAForIndia
उल्हासनगर में आज वंचित बहुजन आघाड़ी ने उल्हासनगर के वंचित समूह के 32 घरों और मस्जिद पर कार्रवाई की नोटिस के विरोध में भव्य जनआक्रोश आंदोलन किया। हम उल्हासनगर के उन नागरिकों के साथ खड़े हैं, जिन्होंने इस शहर को बसाया है और जिनकी मेहनत से यह शहर बना है। उनके घर हम कभी टूटने नहीं देंगे।
जिन 31 घरों और मस्जिद को कार्रवाई की नोटिस दी गई है, उन नोटिसों को वापस लेकर कार्रवाई तत्काल रोकी जाए।
उल्हासनगर के सभी घरों को नियमित किया जाए। उन लोगों को घर टैक्स, पानी बिल, बिजली बिल जैसे सभी दस्तावेज उपलब्ध कराकर हर व्यक्ति के घर को उसके नाम पर करने का काम सरकार तुरंत करे।
उल्हासनगर में का मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च, पारसियों का फायर टेंपल हो या बुद्ध विहार—उल्हासनगर में जो भी पुरानी धार्मिक संस्था है, उसे स्पेशल विंडो का दर्जा दिया जाए और किसी भी धार्मिक स्थल को हाथ नहीं लगाया जाए। यह वंचित बहुजन आघाड़ी की सरकार से मांग है।
वंचित बहुजन आघाड़ी उल्हासनगर के घरों को बचाने के लिए किए जाने वाले आंदोलन में कंधे से कंधा मिलाकर खड़ी रहेगी। जब किसी के घर पर मुसीबत आएगी, तब वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता, नेता, पदाधिकारी और नगरसेवक उन घरों को बचाने के लिए और वंचितों की मदद के लिए लड़ेंगे।
हर एक घर को बचाने के लिए हमें रास्ते पर उतरना होगा और सरकार को बताना होगा कि हम एक भी घर टूटने नहीं देंगे।
#Ulhasnagar #उल्हासनगर #VBAForIndia
Somanath Surywanshi Case ―
आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शहीद सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे. त्यासाठी न्यायालयात दाखल झालो.
#JusticeForSomanathSuryawanshi
Manuvaadis, listen carefully.
Reservation is NOT charity.
Reservation is NOT a poverty alleviation scheme.
Reservation is a CONSTITUTIONAL WEAPON of SOCIAL JUSTICE.
Reservation is an affirmative policy remedy against against the caste-based and Manuvaadi social order, which has institutionalised discrimination and exploitation and produced and reproduced structural inequalities in the distribution of resources, opportunities, and political and social power.