Having engraved a role as Encounter Specialist, Pradeep Sharma stepped into politics with a benevolent honest mind, he plans to eradicate society's evils.
पवई पेरू बाग येथे दिनांक 17 मे 2021 रोजी आलेल्या ताऊकते चक्रीवादळाने तेथील जीवन विस्कळीत केले अश्या वेळी पी एस फाऊंडेशनचे अध्यक्ष मा.श्री.प्रदीप शर्मा व अध्यक्षा श्रीमती स्वीकृती शर्मा ह्यांच्या नेतृत्वाने तेथील पाहणी करुन त्यांना रेशन व {Cheque } देऊन आर्थिक रित्या मदत केली
Took my first dose of the COVID-19 vaccine today.
It's such a proud thing to witness the progess made by our doctors and scientists, who are fighting day and night against COVID-19.
It's my earnest appeal to all those who are eligible for the vaccine, to kindly take the vaccine.
प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत, परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या, दातृत्व, कर्तृत्व, व नेतृत्व या तिन्ही गुणांचा संगम असणाऱ्या भगिनींना-मातांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शिवसेना शाखा क्र. ८२ आणि शिव वाहतूक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विभागातील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत ॲाडीओमेट्री चाचणी आणि ५०% सवलत दरात श्रवणयंत्रे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भेट दिली .
शिवसेना अंधेरी(पूर्व) विधानसभा पुरस्कृत व पी.एस.फाउंडेशन आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन केले.सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रक्रियेचे मोफत प्रशिक्षण या शिबिरात दिले जाणार आहे.शिवसेनेकडून नेहमीच असे सामाजिक उपक्रम राबविले जात असतात.
वॉर्ड क्र .81 अंधेरी पूर्व विधानसभा मालपा डोंगरी नंबर 3 येथे पी एस फाऊंडेशन आयोजित होणाऱ्या पोलीस भरती मोफत सराव शिबिर ची माहिती देण्यासाठी विभागातील युवकांची सर्वसाधरण सभा.
#TheRealPradeepSharma#RealPradeepSharma#policebharti
जिद्द आणि महत्वाकांक्षा असेल तर स्त्रियांना अवकाशालाही गवसणी घालता येते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कल्पना चावला. आज पुण्यतिथीदिनी अंतराळ विश्वात भारताचे नाव जगभर पोहोचविणाऱ्या भारताच्या वीर सुपुत्री कल्पना चावला यांना विनम्र अभिवादन! #kalpanachawla
राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार व सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक मा. श्री. संजय राऊतजी यांच्या सुकन्येच्या साखरपुड्याला मी प्रदीप शर्मा व माझी पत्नी सौ स्वीकृती प्रदीप शर्मा ह्यांचे राऊत परिवारा सोबत टिपलेले काही अविस्मरणीय क्षण.
दिनांक 30 जानेवारी वॉर्ड क्रमांक 84 साईवाडी तेलीगल्ली येथे ओम साई कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे सत्यनारायणाच्या पूजेचे तिर्थ प्रसादाचा लाभ घेतला व ऍम्बिशियस ग्रुप आयोजित क्रिकेट सामन्याचे श्रीफळ वाढवून व टॉस उडवून खेळाडूंना प्रोत्साहित केले.
#TheRealPradeepSharma#RealPradeepSharma