२०१३ मध्ये कापूस ७५०० रुपये क्विंटल रुपये प्रमाणे विकला गेला होता आणि २०२३ ला कापूस ७९०० रुपये प्रति क्विंटल विकला गेला आहे.
फरक इतकाच आहे २०१३ मध्ये डिएपी ५६० रुपयाला एक बॅग होती,आज १९०० रुपया ला एक बॅग आहे, तेव्हा कापूस वेचणी मजुरी ०३ रुपये किलो होती,आता १५ रुपये किलो आहे
मजूर तेव्हा ४०० रुपया ला गॅस भरत होता आज आज १२०० रुपये ला झालाय.
२०१३ ला ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटावेटर मशिन ६,००,००० रुपये सहज बसून जात होते आज तेच संपूर्ण सेट घेतला तर ११,००,००० रुपये लागत आहे
तेव्हा मिळणारी १५,००० रुपये ची बैलजोडी आज ५५,०००+ रुपये हजाराची झाली, एरव्ही मोदी निवडून येण्याच्या आधी ५०,००० रुपये ला मिळणारी मोटासायकल जिच्यात लोक ६० रुपये लिटर पेट्रोल टाकून गावो गावी चहा पावडर , भांडी, कपडे, कुल्फी, भेळ असे काही विकून उदरनिर्वाहासाठी दोन पैसे क��वत होते आज तिचं गाडी १,१०,००० रुपये वर नेऊन ठेवली शेट नी आणि तिचे पेट्रोल ११० रुपये वर गेलं.
साधारण एकंदरीत कोणतीच गोष्ट सोपी नाही ठेवली. इतकी जुजबी कर वसुली का देशात? एकंदरीत पहिल्या गेलं तर शेतकरी २५ रुपये किलो ने गहू व्यापाऱ्याला विकत आहे ,तोच गहू दुकानदार ५० रुपये ने जनतेला विकत आहे असा धान्याचा काळा बाजार जोरात सुरू आहे.
२०१३ ला सोयाबीन ६००० रुपये क्विंटल होती तरी तेल ६० रुपये होते.आज पण सोयाबीन ७००० रुपये क्विंटल आहेत आणि तैल १४५ रुपये लिटर काय चालले आहे देशात!
त्या तुलनेत शेती मालाचा भाव का नाही वाढत आहे? शेताला लागणारा तर सर्वच खर्च दुप्पट झाला आहे.
सर्व ठिक आहे. ज्या प्रमाणे शेतातील लागणाऱ्या सर्व वस्तू चे भाव ज्या तुलनेत वाढले आहे त्याच प्रमाणे शेतातून निघणाऱ्या मालाचे भाव सरकारी यंत्रणेने दिले तर बरं होईल, किमान शेतकरी जगू शकेल! नाही तर पेपरवर आणि गूगल वर दाखवावे लागेल शेतकरी नावाची एक अशा पद्धतीची जमात भारतात अस्तित्वात होती.
आज खऱ्या अर्थाने समाजकारण चे समर्थन करण्याची गरज निर्माण झाली आहे..
भरमसाट कर गोळा करून महागाई वाढली आहे. त्यातून निर्माण होणार सर्व पैसा शहरात लावला जात आहे .
परंतु आज ही ६०% जनता खेड्यात आहे ६०% अर्थ व्यवस्था ही कृषी आधारित आहे त्याच्या शिवाय शक्य नाही.खेड्यात चां��ल्या दर्जाची शाळा, दवाखाने, शेती आधारित नवीन बियाणे - प्रक्रिया उद्योग - निर्दोष विक्री व्यवस्था उभारणे गरजेचं आहेत.
खेड्यातील लोक ज्या सहजतेने आपल्या एकूण उत्पन्नाच्या भागातून दानधर्म, मदत करतात त्यात कित्येक मंदिर उभे राहू शकतात. परंतु खेड्यातील लोक ना जिवंतपणी मा��ून, खोट्या अफवा पसरवून सोशल मीडिया वापर करून जात धर्म, शेजारील देशाचा उल्लेख करून निव्वळ देश विकल्या जात आहे .नक्की आपण आपल्या पुढील येणाऱ्या पिढीला काय देत आहोत, काय देणे लागतो आणि काय देऊ शकतो, आपले आजी आजोबा जितकी संपत्ती आपल्याला देऊन गेले त्या बदल्यात पुढच्या पिढीला उत्तम सदृढ जगण्या योग्य समाज दिला तरी खूप बरे होईल.
बघा विचार करा
शांत,संयमी, काँग्रेसच्या इतिहासाचा गाढा अभ्यास असलेले,ज्यांच्याकडे विचारधारेचा ठामपणा आहे नेहरूवाद आणि भारत या संकल्पनेचा खरा विचार माझ्या सारख्या अनेक सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगणारे प्रतीक दादा आपणास जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. @Liberal_India1
Dear Teachers in my connections and teachers in their connections...
Please take this survey.
Also, share with your connections who are teachers and tell them to take this survey and Share your interesting experience
नमस्कार🙏🏻शिक्षक हे आपल्या समाजातले गुणगान न झालेले हिरो आहेत, ह्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने शिक्षकांना सहकार्याचं, सकारात्मक उर्जेचं वातावरण मिळण्यासाठी काय करता येईल याचा शोध आपण त्यांच्यासोबत घेणार आहोत. कृपया आपल्या ओळखीतल्या शिक्षक बंधू/ भगिनींना हे सर्वेक्षण पाठवावे, ही विनंती. त्यांनी पाठवलेली माहिती गुप्त राहील, याची हमी आम्ही देतो. https://t.co/6piFfdmmSS
Overall, a strong foundation in basic mathematical concepts and a solid understanding of introductory probability concepts is essential for success in probability at the 10th standard level in Indian schools.
Here is additional information needed Basic statistics, including measures of central tendency (mean, median, and mode) and measures of dispersion (range and standard deviation).
Majority students of STD X are struggling with probability questions in exam. Our limited samples found 1. missing on arithmetic operations such as addition, subtraction, multiplication, & division. 2. Fractions, decimals, and percentages, including how to convert between them.
Additionally, students should be familiar with the concepts of events and outcomes and should be able to calculate probabilities of simple events using both theoretical and experimental methods.
@MJDeshpande@arvindjoshii@RoySiddharth19 Yes, it gives a summary of prior knowledge about the topic to students which helps them understand the topic also teachers get notified about the background of the lesson when they start teaching the lesson.