॥ अत्यंत दुःखद बातमी ॥
😔 कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की…
आनंद, गोडवा आणि उन्हाळ्याच्या आठवणी देणारा सर्वांचा लाडका आंबा यंदाच्या हंगामातील शेवटच्या भेटीनंतर आज अधिकृतपणे आपल्यातून निघून गेला आहे.
आज सकाळी शेवटचा आंबा अत्यंत आदराने खाल्ला गेला असून
या दुःखद प्रसंगी सर्व आंबा प्रेमींनी दोन मिनिटे शांत राहून,
“पुढच्या सीझनला लवकर ये रे…”
अशी सामूहिक प्रार्थना करावी. 🙏🥭
आंबा गेला,
पण त्याच्या आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील…💔
भावपूर्ण श्रद्धांजली 🕯️🥭
— एक भावुक आंबा प्रेमी
Miss You Legend 🥭😔
त्यानंतर घरातील आंबा साठा शून्यावर आला आहे.
या घटनेमुळे आंबा प्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळला असून वातावरणात हळहळ व्यक्त होत आहे. एका गोड, रसाळ आणि सुवर्णमय प्रवासाचा आज दुःखद शेवट झाला.