Prof. Dr. Sucharit Bhakdi sagt unter Tränen, dass er in seinem Leben noch nie so viel geweint hat, weil er nicht glauben konnte, wie „unendlich böse“ diese Menschen sind. Worte, die tief berühren. Bhakdi spricht damit vielen Menschen aus dem Herzen.
Prof. Dr. Sucharit Bhakdi sagt unter Tränen, dass er in seinem Leben noch nie so viel geweint hat, weil er nicht glauben konnte, wie „unendlich böse“ diese Menschen sind. Worte, die tief berühren. Bhakdi spricht damit vielen Menschen aus dem Herzen.
जब पेट्रोल महंगा हो, ऊर्जा नीति दिशाहीन हो और आम आदमी परेशान हो, तब भाजपा सरकार 100% इथेनॉल के नए सपने दिखा रही है।
पहले पेट्रोल संकट और बढ़ती कीमतों का जवाब दीजिए। जनता को जुमले नहीं, ऊर्जा सुरक्षा चाहिए।
संविधानाने आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलाय आणि अवघड प्रश्न विचारून त्याच्यावर चर्चा करत राहणे हे लोकशाहीसाठी तितकच महत्त्वाचे आहे. क्रोकरोज जनता पार्टीचे अभिजित दिपके यांना आम्ही काही प्रश्न विचारले होते. भविष्यात काही मुद्दे नाही पटले, तर प्रश्न विचारत ही राहू.
पण, आज त्यांच्यावर जो हल्ला राजस्थानमध्ये झाला आहे, त्याचा मी निषेध करतो. एखादी गोष्ट पटली नाही, म्हणून हात उचलणे हे चुकीचे आहे.
@Cockroachisback
#CJP
मोदी एक चूहा हैं।
किसी भी प्रधानमंत्री ने अपने तीन नागरिकों की मौत पर अमेरिका से जवाब मांगा होता, अमेरिका को जवाबदेह ठहराया होता और सख्त कदम उठाए होते। लेकिन नरेंद्र मोदी चूहा हैं।
मोदी या तो किसी बिल में छिप जाते हैं, और नहीं तो विदेशों में टॉफियां-चॉकलेट बांटने निकल पड़ते हैं।
मोदी अमेरिका की धुन पर मुजरा कर रहे हैं।
मोदी भारत को एक बार फिर गुलाम देश बना रहे हैं।
मोदी एक चूहा हैं।
बम ब्लास्ट के आरोप में 17 साल से जेल में बंद विचाराधीन 'अब्दुल क़ादिर' की मौत, चंद दिनों में आना था कोर्ट का फैसला, वकील ने चिकित्सा लापरवाही का आरोप लगाया, परिजन बोले- वह सिर्फ अपनी बेगुनाही साबित करना चाहते थे.
#BreakingNews#Muslim#India
2012 मध्ये केरळ जवळ इटलीचे दोन नौसैनिक, जे एका तेलवाहू टँकरवर चाचेगिरी विरोधी (Anti-Piracy) ड्युटीवर होते, त्यांनी दोन भारतीय मच्छीमारांवर गोळीबार केला आणि त्यामध्ये त्या मच्छीमारांचा मृत्यू झाला. इटालियन नौसैनिकांचा दावा होता की त्यांनी त्या बोटीला चाच्यांची बोट समजून आधी इशारा दिला आणि नंतर गोळीबार केला.
भारता कडून दोन्ही इटालियन नौसैनिकांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. दरम्यान त्यांना इटली मध्ये मतदान करण्यासाठी जामीन देण्यात आला, मात्र पुढील सुनावणीसाठी भारतात परत येण्याची अट घालण्यात आली आणि इटलीच्या राजदूताला जामीनदार करण्यात आले.
इटलीत गेल्यानंतर इटलीने पुढील सुनावणीसाठी त्या दोघांना भारतात परत पाठवण्यास नकार दिला.
भारताने काय केले ? सर्व डिप्लोमाटीक इम्म्युनिटी बाजूला ठेवून सर्वोच्च न्यायालयाने इटलीच्या राजदूताला देशाबाहेर जाण्यास बंदी घातली आणि भारत सरकारने ती अंमलात आणली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर टीका होऊ लागली की राजदूता सोबत असे वागणे योग्य नाही, हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन आहे.
भारताचे उत्तर होते की व्हिएन्ना करार हा राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी आहे, न्यायालयातील जामीनदारांसाठी नाही.
इटलीने दोन्ही आरोपींना परत पाठवण्यास सहमती दिल्या नंतरच ही बंदी हटवण्यात आली.
त्यावेळी भारतात एक व्यक्ती नाक फुगवून संताप व्यक्त करत होती... विचारत होती की कोणत्या "मॅडम"च्या दबावाखाली त्या इटालियन नौसैनिकांना परत पाठवण्यात आले.
आणि आज ?
तीन दिवसांत भारताच्या तीन जहाजावर तीन हल्ले झाले आहेत. तीन नागरिक मारले गेले आहेत. आपण हल्लेखोराचे नावसुद्धा स्पष्टपणे घेऊ शकत नाही. स्पष्टीकरण मागण्यासाठी राजदूताला समन्स करू शकत नाही. उलट त्यासाठीही राजदूताच्या कनिष्ठ अधिकाऱ्याला बोलावले जात आहे.
आता त्या व्यक्तीकडे नाक उरले आहे की नाही हे माहीत नाही. असते तर दुसरे काही नाही तरी नाक फुगवून अमेरिकेला इशारा तरी दिला असता .
नागफुगवुन इशारा देन्यासाठी ही नाक असने गरजे चे आहे .
अमेरिकी हमलों में तीन भारतीय नाविकों की हत्या के चंद दिन बाद - न अफ़सोस, न माफ़ी। उल्टा, अमेरिका ने आदेश देना जारी रखा है।
उनके शब्द पढ़िए: “अमेरिकी सेना के आदेश तुरंत मानें।” कोई उल्लंघन “बर्दाश्त नहीं किया जाएगा।”
एक आज़ाद देश इस तरह की भाषा कभी नहीं सहेगा। लेकिन हमारे Compromised PM? चुप। एक आज्ञाकारी नौकर की तरह सुनते हैं, और आदेश मान लेते हैं।
Compromised PM देश के सम्मान की रक्षा नहीं करेगा - क्योंकि जो देश का अपमान करते हैं, वो उन्हीं के वश में हैं।
“Only Indian seafarers are being attacked”
Distress call from Indian seafarers in Iran who say U.S is deliberately attacking ships with Indians on board
आपल्या समाजातील काही जण अजूनही भाबडे म्हणून जगताय. कोणीही जयभीम म्हटले, बाबासाहेबांचा फोटो दाखवला, निळा शर्ट घातला, संविधान दाखवले तर आमचे काही लोकं खुशीने उड्या मारतात.
पण, एक लक्षात घ्या निळा झेंडा कोणी हातात घेतल्याने तो आंबेडकरवादी होत नाही. इतिहासात अनेकांनी तोच निळा झेंडा काढून त्याच दांड्याने आपल्या समूहाला मारले आहे.
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सर्वांचा त्यात सहभाग आहे. त्यामुळे कोणालाही डोक्यावर घेण्याआधी त्याला त्याची भूमिका विचारा.
: सुजात आंबेडकर
युवा नेते, वंचित बहुजन आघाडी
#जन_संवाद_मेळावा #Nandurbar #VBAForIndia
जैन मुनीची हिंसेची भाषा पाहून जैन लोकांची जीव जंतू वाल्या थिएरी चे हसू येते..काही पण... जे लोक हिंसा करतात माणसाला मारू शकतात त्यांनी भूतदया वैगरे म्हणणे जोक आहे..
असो
भारत देश बीफ निर्यात मध्ये टॉप ला आहे.. या कंपन्या बीफ निर्यात करतात त्या कोणाच्या आहेत??
A 25-year-old housewife in Chennai earns ₹250/hour ($3) just by doing her normal housework.
She wears a phone on her head and records herself making coffee, cutting fruit, folding laundry.
These first-person videos get sent to AI companies training humanoid robots to handle real-world tasks. She shoots 90+ clips a day.
Her quote: "Who else will pay you ₹250/hour ($3) an hour just for doing housework?"
She's part of a growing gig economy in India where thousands are doing the same thing, filming everyday life to train the robots of tomorrow.