Trust me, this protest was an anti-national activity and may have had links with China and Pakistan.
In Dhurandhar 3 you can see...how this shameless gov considers itself indian and Patriotic while all students, sonam wangchuk, hunger strikes, peaceful protest is Anti National.
त्यातही भर म्हणजे मराठा आंदोलकांच्या पोटात अन्न जाऊ नये म्हणून अन्नछत्र बंद केले जाते! हा दुटप्पीपणा कशासाठी? कोट्यावधी रुपयांच्या देणग्या येणाऱ्या लालबागचा राजा गणपती मंडळाने साध्या भाविकांशी असा अन्याय का करावा?
तो सगळ पाहतोय!!
#MarathaReservationProtest#ManojJarangePatil
एका बाजूला लालबागच्या राजाच्या VIP लाईनमध्ये निवडक लोकांना सहज दर्शन, फोटोशूटसाठी खास वेळ, आरामशीर व्यवस्था... आणि दुसऱ्या बाजूला सामान्य भाविक ५-६ तास पावसात भिजून रांगेत उभे राहिले तरी शेवटी फक्त काही सेकंदांत धक्का देऊन बाहेर काढलं जातं!
#LalbaugchaRaja2025#लालबागचाराजा
तिच्या डोळ्यांत स्वप्न होतं, मनात आशा होती. पण दुर्दैवाने तिला क्रूरतेचा,अन्यायाचा आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या वेदनेचा सामना करावा लागला.
आज तिच्या बाबांसमोर शब्दच अपुरे पडत आहेत. पण देव सगळं पाहतोय. वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी आम्ही मनापासून प्रार्थना करतो.
#VaishnaviHagawane
एका बापासाठी लेक म्हणजे त्याचं संपूर्ण जग असतं. तिचं हसू, तिचं बोलणं, तिचं अस्तित्व या सगळ्यात त्याचा श्वास असतो. पण जेव्हा हीच लेक अन्यायाला बळी पडते, तेव्हा त्या बापाचं काळीज रोज रोज तुटत. वैष्णवीचं गेलेपण हे एका कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी डोळे उघडणारी वेदना आहे.
शिंदेंचा अपमान केला म्हणून #kunalkamra च्या स्टुडिओची तोडफोड....
मात्र छत्रपतींचा अपमान करणाऱ्या कोरटकरच्या घराला पोलिस संरक्षण ??
आता आपटे, सोलापूरकर, कोरटकर यांच्याकडे कधी तोडफोड करायची..?
#KunalKamraControversy#politics
काल परवा सरकारला 100 दिवस पूर्ण झाले.
अपहरण, खुन, बलात्कार, खंडणी, दंगल, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी.. सगळीकडे नुसती बजबजपूरी माजली आहे.
भक्तचं अवघड झालं आहे वाईट वाटत राव मला🥺😹
जनाब उद्धव ठाकरे म्हणता म्हणता आपल्याला एक दिवस जनाब देवेंद्र म्हणावं लागेल अस यांनी स्वप्नात ही विचार केला नसेल
जाहीर निषेध😑
Our questions to the Election Commission on the Maharashtra elections:
- Why did EC add more voters in Maharashtra in 5 months than it did in 5 years?
- Why were there more registered voters in VS 2024 than the entire adult population of Maharashtra?
- One example among many is Kamthi constituency, where the BJP’s margin of victory is nearly equal to the number of new voters added
The EC must answer these questions and provide us with the electoral rolls of Maharashtra of both LS 2024 & VS 2024.
The Indian Space Research Organisation (ISRO) has achieved yet another historic milestone.
The 'Spadex' mission was successfully launched usingPSLV-C60 from the Satish Dhavan space centre in Shriharikota.
Heartfelt congratulations @isro#ISRO#India