गायत्री ठाकूर,
आदिवासी समुदायातून आलेली एक आंबेडकरवादी मुलगी,
जी २०२२ साली मिस हेरिटेज ऑफ इंडिया winner होती.
ती आता थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
एक संधी आणि आम्ही जगाच्या शिखरावर पोहोचू.
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.@_gayatri05_
Meet Gayatri Thakur @GayuThakur, A staunch Ambedkarite girl coming from an Adivasi community background, who was The Miss Heritage Of India 2022 is soon going to represent India On International Level in Thailand. Here our Merit. One chance and we make it to the zenith of world.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू स्वाभिमानी अभ्यासू व्यक्तिमत्व वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय अँड.@Prksh_Ambedkar आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच बुद्धांच्या चरणी प्रार्थना....
#prakashambedkar#sinha
अमेरिकेतील मिशिगन राज्य सरकार हे महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन म्हणून सामाजिक न्यायाचा आठवडा साजरा करत आहे.. ❤️
#ThanksPhuleAmbedkar#bhimjayanti202
Happy birthday to my best girl ever. Words can't define how much I love you and how much you inspire me every single day. The world is a better place cause of you <33
#HappyBirthdayAliaBhatt
Pathaan's party has just begun 😎
Book your tickets now! https://t.co/SD17p6x9HI | https://t.co/VkhFng6vBj
Celebrate #Pathaan with #YRF50 only at a big screen near you, in Hindi, Tamil and Telugu.