निवडणूक प्रमुख - माळशिरस विधानसभा | निमंत्रित सदस्य - भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी | सदस्य - जिल्हा नियोजन समिती सोलापूर | सहप्रभारी - भाजपा सोलापूर
राज्य सरकारने तातडीची मदत देणे सुरू केले असून, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत करणार.
( सोलापूर | 24-9-2025)
#Maharashtra#Solapur#अतिवृष्टी
नवरात्रातील घटस्थापनेच्या दिवसापासून देशवासियांसाठी नवरात्रौत्सवच नाही तर बचातोत्सव देखील सुरु होणार आहे कारण लागू होत आहेत 'नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म्स'!
#GSTBachatUtsav
दिल्ली विश्वविद्यालयावर अभाविपचा झेंडा 🚩
दिल्ली विश्वविद्यालय छात्र संघ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मिळालेल्या प्रचंड विजयाबद्दल विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.!
#ABVP#अभाविप@ABVPVoice
पत्रकार: जर तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ह��� न्यायालयात जाणार का?
राहुल गांधी: माझं काम विरोध करणे आहे. भारताची लोकशाही वाचवणे हे माझे काम नाही.
राहुल गांधीच्या या वाक्यातून काँग्रेसची अराजकतावादी मानसिकता देशासमोर उघड झाली आहे.
#ShameOnCongress
भाजपा विधानपरिषद आमदार ��्रीकांतजी भारतीय यांच्या सौभाग्यवती डॉ. श्रेया श्रीकांत भारतीय यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठा मार्फत त्यांना सामाजिक कार्य विषयात विद्यावाचस्पती (Ph.D.) ही पदवी प्राप्त झाल्याबद्दल सोलापूर येथे त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
लोकसभा निवडणूकित आणि विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात काम करणाऱ्या आमदार रणजित मोहिते यानी स्वतःहून विधान परिषद व भारतीय जनता पक्षा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सहकार महर्षी चा वारसा जपावा..
@BJP4Maharashtra@cbawankule
Landed in Guyana a short while ago. Gratitude to President Dr. Irfaan Ali, PM Mark Anthony Phillips, senior ministers and other dignitaries for coming to receive me at the airport. I am confident this visit will deepen the friendship between our nations.
@presidentaligy@DrMohamedIrfaa1