Important message for all Industrial Factories. Following safety measures should be taken to avoid explosion of Chemical Reactors!
#industrialsafety#mahadish#chemicalreactors
कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा झाल्यानंतर महिला कामगारांसाठी झालेली तरतूद आपणास ठाऊक आहे का?
अधिक माहितीसाठी भेट द्या- https://t.co/Xl44hE2Cwj
#mahadish#labourrights
कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा झाल्यानंतर कामगारांना मिळणाऱ्या पगारी रजेमध्ये झालेला हा बदल आपणास ठाऊक आहे का?
अधिक माहितीसाठी भेट द्या- https://t.co/wiCwk5FB0q
#mahadish#labourrights
कारखानदारांनो आपणास हे माहीत आहे का?
- कारखाना नोंदणी व परवाना
- परवाना नूतनीकरण
- सुधारित परवाना
- नकाशे मंजुरी
या साऱ्या सुविधा आता https://t.co/062cxgA3BK या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
#mahadish#maitriportal
कारखानदारांनो तुम्हाला माहिती आहे का, आता कारखाना निरीक्षण प्रक्रियेत कारखान्याचे दस्तावेज डिजिटल पध्दतीने सादर केल्यास ते ग्राह्य धरले जाते.
कारखाना निरीक्षणासंबंधित अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी भेट द्या https://t.co/ChXAVP6JkO
#mahadish#godigital#industrialsafety
राज्यातील कारखान्यांचे निरीक्षण हे एकत्रितपणे या विभागांद्वारे केले जाते.
अधिक माहितीसाठी भेट द्या- https://t.co/K97VXuQImf
#mahadish#factoryinspection#factorysafety
कारखानदारांनो, आपल्या कारखान्याचे निरीक्षण होणार असल्यास त्याबद्दलच्या साऱ्या सूचना, माहिती जाणून घेणे आता सोपे झाले आहे.
https://t.co/uuge6UHZTV ला भेट द्या आणि तपासणीचा तपशील जाणा.
#mahadish#factoryinspection#CIA_portal
कारखानदारांनो आता कारखान्याच्या कुठल्याही दस्तावेज प्रक्रियेसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या-
https://t.co/drYKzVQAwc
#maitriportal#mahadish#factoryowners
कारखानदारांनो, विवरणपत्र भरण्याची चिंता करण्याची मुळीच गरज नाही कारण आता एकत्रित विवरणपत्र भरण्याची तरतूद उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या- https://t.co/drYKzVQAwc
#insdustrialdepartment#annualreturns#mahadish