पावसापुढे कोणाचं चालणार... एवढा तप्त तो आगीचा गोळा क्षणार्धात कुठे तोंड लपवून बसला कळलं सुद्धा नाही..
एक शिकू शकतो याच्यातून ; शांत संयमी माणसाच्या वाटेला जायचं नाही ,जो पर्यंत एखादा शांत तोवर शांत नाहीतर भल्या भल्या र��गीट लोकांची चरणी लागणार नाही सौम्य लोकांसमोर.
#गुलछडी🌼