कधीकधी संपर्कात नसलेल्या माणसांची अचानक आठवण येते. मग एक क्षण वाटतं की आयुष्यातील एक काळ आपण विसरूनच गेलो आहोत. आठवणीही निखळून पडतात तर! विस्मरणात जाणं कदाचित वरदान असेल तर सय येणे म्हणजे श्रापित असणं असेल. पण काळ थोडीच थांबतोय पीटर. तू शृंखला तोडू शकत नाहीस.
~ सर अल्बर्ट अभिषेकी
१६६६ साली महाराज आग्य्राला गेले होते त्या वेळी कुंवर रामसिंग याच्या पदरी असणाऱ्या परकालदास याने शिवाजी महाराज यांना पाहिले व दिसण्याच्या नोंदी करून ठेवली. परकालदास लिहातो की:- "अर सेवाजी डेल तो हाकीर छोटोसो ही देखता दीस जीअर सुरती बहुत अजाइब गोरो
-also things like a half empty shower gel, a new bag of his favorite candy, tickets of a concert he never got to go to, a book with a bookmark in the middle of it and a puzzle he never got to puzzle.
i don’t know, it just kinda hit me how many things my dad-