The last time a batter hoicked Archer for a six on the leg side on the first ball he faced in a T20I, we saw the greatest T20I peak ever. History will repeat itself.
आणि त्यांनी मराठी भाषेचाच ‘शोकप्रस्ताव’ मांडला!
म्हणून मराठी शाळा टिकवा,
पोरांना मराठी बोलायला शिकवा!
नाहीतर मराठी भाषेचा ‘norwayकर’ होईल!
#मराठी#शाळामराठी
आमचे सहकारी खासदार श्री. राजाभाऊ वाजे यांचे वडील सन्माननीय श्री. प्रकाश वाजे यांनी सांगितले आहे ठाण्याहून येणाऱ्या "ऑफर्स" बद्दल! लोकशाहीची कशी थट्टा केली जात आहे ते स्पष्ट होतंय या संवादातून... राजाभाऊ आणि कुटुंबाचा अभिमान आहे की त्यांनी ह्या "ऑफर्स" नाकारल्या आणि निष्ठेचा मार्ग अवलंबला!
गद्दारांनो पहा, ह्याला म्हणतात निष्ठा... हे आहेत वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे विचार!
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
A bit of a lonely race out there today, but we maximised the result.
Congrats @LewisHamilton, first win in red 👏
Now some World Cup football. Let's go @OnsOranje 💪