ना आमचा आमदार आहे ना आमचा खासदार ..
पण आमचा कुठलाही आंदोलन असूद्या फौज फाटा तर तयारच ठेवतात आमच्यासाठी..भीती यांना..
आम्ही लोकांच्या न्यायाच्या आणि हक्कांसाठी सत्याने आंदोलन करत असतो..
म्हणून ही भीती आणि हो असलाच पाहिजे..
जय मनसे 💪
Just heard that people in Nagpur are filing police complaints against those who are questioning Ethanol 20 blending policy!
Reminder Nitin Gadkari ji sir publicly challenged get one person affected by E20 blended petrol & had not responded!
#EthanolScam
BETA BADHAO YOJNA
जनतेला विनंती आहे आपण हिंदू आहोत हिंदू परंपरेनुसार आपली भक्ति भावना श्रद्धा नेहमीच देवाच्या चरणी कायम असूद्या,
पण जिथे दानपेटी दिसेल त्यात 💸पैसे आणि इतर 👑आभूषणे टाकू नये,.. कारण हे सर्व भ्रष्ट लोभी सरकारच्या तिजोरीत जाते.
#दानपेटी#bjp@ShivSenaUBT_@mnsreport9
माझ्यासारख्या अनेक तरुणांच्या मनात एक प्रश्न कायम पडतो की, गुटखा कायमस्वरूपी बंद का होत नाही? छोट्या-छोट्या टपऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा थेट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई का होत नाही?
या प्रश्नाचं सविस्तर आणि विचार करायला लावणारं स्पष्टीकरण तुकाराम मुंडे सरांनी दिलं आहे. हा विषय प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे.
एकदा हा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुमचं मतही नक्कीच मांडा..!
@Tukaram_IndIAS धन्यवाद सर एक वाक्य खूप महत्वाचे आहे, मला स्वतः साठी करायचे यावर आपण ठाम राहिलो तर आपलं आरोग्य कायमस्वरूपी चांगलं राहील.
@AbhijitKaran25 धन्यवाद अभिजीत सर या मुलाखती साठी. या मुलाखती मधून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली..!
@mumbaitak
.@SrBachchan made a KBC episode on him. Amir Khan made 3 idiots inspired by him & shot partly in his school.
Yet as Sonam Wangchuk has lost >8KG on his 16th day of fast at Jantar Mantar, staking his life for the future of children’s education, they ignore him!