छावा चित्रपट आल्यापासून पाहतोय शिर्के असो व अजून कोणी राजे/सरदार, त्यांच्या आडून मराठा जातीवर जे मीडिया मधे पसरवले जात आहे त्यामधून काही लोकांचा मराठा द्वेष स्पष्ट दिसत आहे.
छत्रपती शंभुराजेंबद्दल चुकीचा इतिहास लिहणारे लेखक-
कृष्णाजी अनंत सभासद १६९७
निकोलाओ मनुची १६९९
खाफी खान मोहम्मद हाशिम १७३२
रघुनाथ यादव चिटणीस १७६०
रॉबर्ट ऑर्म १८०५
मल्हार रामराव चिटणीस १८१०
काशीराव राजेश्वर गुप्ते १८२२
मिर्झा मोहम्मद इब्राहिम जुबैरी १८२४
जेम्स ग्रँट डफ १८२६
“आमच्या स्वराज्यात रयतेस उपद्रव लागो न देणे.
कोणी दुष्ट शत्रू लबाडी करितील त्यास शासन करणे.”
- हिंदूपतपातशाह छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या सरदारांना दिलेला आदेश.
शिंदेशाहींच्या ग्वालियरमधील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गणेश चतुर्थी उत्सवाचे अत्यंत दुर्मिळ चित्र - 👑
येथील गणेश उत्सव पाहूनच लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सव चालू करण्याची प्रेरणा मिळाली होती.
A very Rare Photograph (1930) of a Maratha Durbar.
This is Durbar of a vassal Maratha "dynasty" under Gwalior Shindeshahi Sansthan, of Rustam Jung Bahadur Raja Rajendra Sitole Suryavanshi Sardars in their own fort at Pohari.
#Rajeshahi#Kshatriya
Painting of Hindupati Padshah Chattrapati Shahu Maharaja's Empire🚩
Chattrapati Shahu Maharaj seated on a golden portable masnad in a beautiful glade with Peshwa Balaji Bajirao hailing Him.
Painting shows glory of Maratha Empire,by Shivram Chitari.
#Rajeshahi#Kshatriya
तिरुपती बालाजींच्या मूर्तीची पूजा करत असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्पकृती 🚩
हे शिल्प आंध्र प्रदेशातील क्षेत्र श्रीशैलम येथील छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्रात आहे.
जीवितं मृतकं मन्ये देहिनां धर्मवर्जितम ।
मृतो धर्मेण संयुक्तो दीर्घजीवी भविष्यती ॥
अर्थात- धर्म सोडलेल्या माणसाचे शरीर जीवंत असूनही मृतवत् मानावे तर धर्मासह मृत्यु पत्करणारा मृत्यु होउनही चिरंजीव होतो.
🚩
- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज , बुधभूषणम २.६११ 📜
कल्याणी आणि वातापी(बदामी) चालुक्य यांचे मुळस्थान :
उमरगा-बसवकल्याण-बिदर
बदामीच्या विजयादित्य चालुक्य याच्या इसवीसन ६९७ च्या कासार शिर्सी मधील ताम्रपटामधील उल्लेखावरून हे स्पष्ट होते कि धाराशिव मधील उमरगा जवळील मुरूम(मोरंबपूर) हे गाव चालुक्यांची सुरुवातीची राजधानी होती.
A daring military officer and Mahratta chief Sardar Daulatrao Ingle-Chalukya of Kolhapur.
One of the important courtier at the Gwalior Darbar during the reign of Maharaja Jivajirao Shinde of Gwalior
#rajesahi#kshatriya
Shrimant Senapati Santajirao Jaysinhrao Ghorpade V Rajesaheb of Kapshi (middle) with his brothers (From L-R) Shri Laxmanrao Ghorpade & Shri Ramchandrarao Ghorpade.
#Mahratta#Ghorpade
@_rajeshahi 🙏🏻🙏🏻My revered and respected father-in-law.
Sir,it was a great pleasure to go through your compilation of the noble and princely families of the proud Marathas.For those of us born in the shadow in Independence,we grew up hearing stories about them.
The leading head family of 96 Kulin Maratha Mahurkar Chalukya clan and owner of the third largest security company in India, Checkmate, which employs about 50,000 guards across India.
#Chalukya#Mahurkar
Shrimant Vikramasimha Pratapasimha Mahurkar Salunkhe with his son Shrimant Samarajit Mahurkar and wife Akhanda Saubhagyavati Shrimati Sharmilabaisaheb Mahurkar
#Rajesahi#Kshatriya#Maratha