२०१४ ते २०२५ या फक्त ११ वर्षांच्या काळात, सरकारच्या आशीर्वादाने अदानी समूह ज्या वेगाने देशात पसरला आणि अनेक क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे. त्याची झलक दाखवणारी ही चित्रफीत जरूर पहा...
गृहमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्याड खुनी हल्ला झाला.
फडणवीस आपली यावर काय प्रतिक्रिया आहे?
हा राजकीयहल्ला आहे.मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते आणि नागपुरात माजी गृह मंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न होतो.
शेम! शेम!
हिंदूंनो खोट्या गोष्टी पसरव्याला जात आहेत सावध व्हा
हा विडिओ जास्तीजास्त लोकांकडे जाऊ दे. महाराष्ट्रात भाजप सरकार असतानाचा हा विडिओ आहे
सुनैना होलेला अटक झालीच पाहिजे @ECISVEEP
जास्तीजास्त लोकांकडे हा विडिओ जाऊ दे
Pixelverse will be listed on Bybit, register to create your Bybit account using this official link: https://t.co/sPMehJekAi and grab your share of the 400,000 $USDT prize pool
#pixelverse $PIXFI
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ शिवसेना नेते व हिदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे ह्यांचे निष्ठावंत शिवसैनिक डॉ. मनोहर जोशी सर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
साहेब, तुम्ही दिलेली ‘महाराष्ट्रधर्माची’ मशाल आम्ही सदैव धगधगत ठेवू...!
‘हिंदुहृदयसम्राट’ वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे ह्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
प्रबोधनकार... ह्या शब्दातच ऊर्जा आहे, प्रेरणा आहे, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आहे आणि त्यांचा पणतू म्हणून त्यांचे संस्कार आहेत. हीच ताकद घेऊन पुढे चाललोय.
थोर समाजसुधा���क, ‘प्रबोधनकार‘ केशव सीताराम ठाकरे ह्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
बोल बजरंग बली की जय!
आज गोपाळकाला, आपणा सर्वांचा उत्साह वाढविणारा सण. एकमेकांवर विश्वास आणि एकजूट दाखवत हंडी फोडणाऱ्या गोविंदास गोपाळकालाच्या मनःपूवर्क शुभेच्छा!
ह्या उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक बालगोपाळांचा आनंद द्विगुणित होवो.
शिवराज्याभिषेक दिन!
आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, आजच्याच दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि राजे अखंड 'सार्वभौम' स्वराज्याचे छत्रपती झाले. इतिहासातील ह्या सुवर्ण क्षणाला आज ३५० वर्ष पूर्ण झाली. जुलमी सत्ताधीशांचा बिमोड करणाऱ्या, रयतेच्या मनातल्या युगपुरुष राजास त्रिवार मानाचा मुजरा!