महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
भाजपा आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो.
Why is the world silent about the Hindus being killed in Bangladesh? Where are all the western countries and human rights. Our government should take some steps for the Bangladeshi Hindu brothers and sisters.
#SaveHindusofBangladesh#BangladeshHindus#AllEyesOnBangladeshiHindus
न लिहिणे, न बोलणे, वेळ पाहून गप्प बसणे, कोणाचे तरी ऐकून बोलणे ही सुध्दा एकप्रकारची गुलामगिरी आहे.
ती मागील काही वर्षात वाढली आहे!
महामानवाला विनम्र अभिवादन..!
@PSamratSakal@narendramodi लातूरमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून मराठवाडा रेल्वे कारखाना उभारला. हा कारखाना तयार होवून अनेक वर्षे झाली. येथे मेट्रो कोच तयार होतील, असे सांगितले. पण, ते झाले नाही. आता 'वंदे भारत'चे डबे होतील, असे जाहीर केलेय. पण अद्याप तशी हालचाल नाही आणि कारखान्याचे उद्घाटनही नाही.