Monsoon Update | Western Railway – Mumbai Division
⚠️ Due to waterlogging between Vasai Road and Virar, train services are operating on a skeletal basis between these stations. Passengers are advised to expect delays, plan their journey accordingly, and allow extra travel time.
⚠️ वसई रोड और विरार स्टेशनों के बीच जलभराव के कारण ट्रेन सेवाएं सीमित रूप से संचालित की जा रही हैं। यात्रियों से अनुरोध है कि व��लंब की संभावन��� को ध्यान में रखते हुए अपनी यात्रा की योजना बनाएं तथा अतिरिक्त समय लेकर चलें।
⚠️ वसई रोड आणि विरार स्थानकांदरम्यान पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा मर्यादित स्वरूपात चालविण्यात येत आहेत. प्रवाशांनी गाड्यांना होणारा विलंब लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे व अतिरिक्त वेळ राखून प्रवास करावा.
🙏 We regret the inconvenience caused and appreciate your patience and cooperation.
🙏 झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आपल्या संयम व सहकार्याबद्दल धन्यवाद.
🙏 हुई असुविधा के लिए हमें खेद है। आपके धैर्य एवं सहयोग के लिए धन्यवाद।
@WesternRly
@Gmwrly
@RailMinIndia
@mybmc
@vvcmc_official
@InfoPalghar
@PalgharCEO
#WesternRailway #MumbaiRains #MumbaiLocal #PassengerUpdate #MonsoonUpdate
जा. क्र. ०८/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या औ���ंगाबाद केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती अनुक्रमे दिनांक ८,९ व १० फेब्रुवारी, २०२२ रोजी घेण्यात येणार आहेत. सविस्तर कार्यक्रम स्वतंत्र पणे प्रसिद्ध करण्यात येईल.