कर्ण महान योद्धा होता, अर्जुनापेक्षा कितीतरी पटीने सरस.
तरी कर्णाला अर्जुनाच्या विरोधात पराभव पत्करावा लागला....
काय कारण असेल?
अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण होता ज्याने वेळोवेळी अर्जुनाचा आत्मविश्वास वाढवला..
मार्गदर्शन केले.....
या उलट....
घरचे या भरवशावर की पोराने कुठे एखादी पाहून ठेवली असेल......
आणि पोरगा या भरवशावर की घरच्यांनी कुठेतरी एखादी पाहून ठेवली असेल... 😁😁
#आमचं_कुठे_जुळेना_संघटना
तिच्या एवढं सहणशील कोणी नसत ती एक आई एक बहीण एक जननी असते..
पुरुष जेवढं रक्त शरीरात घेऊन वावरतो तेवढं ती तिच्या चार यातनांच्या दिवसात वाया घालवते..
पूर्ण यातनांनी वेडावून ती कधी तिची एक आई कसल्याची कबुली देते तर कधी एक सहन सहणशील स्त्री असल्याची जाणीव करून देत असते.!!
#स्त्री
तुम्हाला आठवतं? मास्टर कार्ड कम्पनीने ट्रम्प कडे मोदींची तक्रार केली होती , मोदींमुळे मास्टर कार्ड आणि व्हिसा कार्ड चा भारतातील धंदा 50% वर आला होता कारण मोदींनी भारतात रूपे कार्ड लॉन्च केले आणि सर्व सरकारी बँकांमध्ये प्रमोट केले होते ..
आज त्याच मास्टर कार्ड आणि व्हिसा कार्ड ने