हे गेले सलग ५ दिवस कोरोना रुग्णांवर उपचार करतायत. काल पहिल्यांदा मुलीची आठवण आली म्हणून घरी आले, दुरून कंपाउंडपाशी बसून चहा पिला. पुन्हा उपचार करायला निघून गेले.
डॉक्टर सुधीर देहरीया. १३० कोटी जनता तुम्हाला आज झुकून सलाम करतेय..!!
#CoronaUpdatesInIndia
<from Vinod M's fb wall>
#HappyBirthdayAamirKhan 🎂🎂 how cool is it that the same god that created mountains and oceans and galaxies looked at you and thought the world needed on of you and you too.. @aamir_khan Sir my Allah blessed u 🎂🎂🎉👍
@faijalkhantroll Base आणि मोठ्या आवाजासाठी पाहिजे असेल तर -
Realme Buds 2 (mic,durable)
कमी पण क्लिअर आवाज आणि comfort पाहिजे तर -
Sennheiser CX180 (no mic , less durable)
आणि बजेट चे खूप वांदे असतील तर
Mi basic , Boat bassheads किंवा Realme Buds1 बरे आहेत...
BTW, मी Realme Buds2 use करतो 👌
@rahulkale9663@MarathiRT हे concentrate पाण्यात मिसळलं की दुधासारखाच रंग तयार होतो ,पण याची चव घेण्याची आमची कधी हिम्मत नाही झाली,
अधिक माहिती साठी
Ref: https://t.co/dJcqHeafKE
@rahulkale9663@MarathiRT Fake Alert ...
हे सिंथेटिक दूध वगैरे काही नाही मशीन टूल चे coolant आहे जे industries मध्ये मशिनिंग करताना टूल खराब होऊ नये म्हणून वापरतात , हा विडिओ पण कुठल्या तरी industry मधलाच आहे ( खाली ठेवलेल्या ड्रम वर नाव आहे )