(खरंतर फेकण्यात येते, ते पण करदात्यांच्या पैशांतून) तेव्हा ते आपल्यातल्या किती लोकांना सल��ं? आणि स्नेहाचा सुतराम संबंध नसलेल्या 'सस्नेह' अनुदानातून बहीण 'सक्षम' होते हे वाटणे यासारखी बुद्धिमंदता नाही....असो. महिला दिनाच्या शुभेच्छा!!
--- आमोद
आज जागतिक महिला दिन. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: हा मनुस्मृतीतला श्लोक आपण उद्धृत करतो परंतु या महिलेला 'बहिणीच्या' रूपात जेव्हा सस्नेह (!) अनुदान (खरं तर भीक किंवा मतांसाठीची लाच) पुरोगामी वगैरे म्हटले जाणा-या लोकांकडून देण्यात येते....
आज होलिकोत्सव. 'होलिकेच्या' कथेबरोबरच स्वतःचे वैर, द्वेषभाव, शत्रुत्व या होळीत भस्मसात करायचा दिवस असे अनेक संत आणि महापुरुषांनी आपल्याला शिकवले आहेच. परंतु एकमेकांचा कमालीचा द्वेष, इतरांना कायम शिव्यांची लाखोली वाहाण्यातच ज्यांची हयात जाते, त्या राजकीय गणंगांनी 'होळीच्या दिवशी..
हे सर्व सोडले पाहिजे' याचे 'प्रवचन' सर्वसामान्य जनतेला देणे यासारखा दुसरा बालिशपणा आणि आचरटपणा नाही. कुणीतरी हे सांगायला हवंय की, 'ज्या शीर्षस्थ नेतृत्वापासून ते गेलाबाजार गल्लीच्या नेत्याला सुद्धा द्वेष, आरोप, अपशब्द यांशिवा�� एकही भाषण करता येत नाही,
आज स्वामी विवेकानंद यांची जयंती. विवेकानंद शब्दाचा संस्कृत विग्रह होतो विवेके आनन्दः यस्य सः। विवेकाने वागण्यात आनंद मानतो तो. आज विवेकानंदांचे स्मरण करताना आपल्याला किमान विवेक म्हणजे काय आणि तो कुठे तसेच कसा ठेवायचा याची बुद्धि लाभो हीच प्रार्थना !!
बाकी सध्या समाजातील सर्वच स्तरांवर उन्माद, माज, हे सर्व 'मीच' केलं असा दळभद्री अहंकार यांचे थैमान चालू असताना कुठे, काय, किती, कसे बोलावे यासंबंधीच्या विवेकाचा तसा पुसटसाही स्पर्श नाहीये, हे 'पुरोगामी' वगैरे म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचे आत्यंतिक दुर्दैव!!.... !!
आज २८ मे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिन. ज्वलंत राष्ट्रनिष्ठा, अतुलनीय त्याग आणि प्रखर तेजस्वितेचा प्रतिशब्द म्हणजे सावरकर. अनाम राहून, प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता, श्रेयवादाचा लवलेशसुद्धा न बाळगता ज्यांनी राष्ट्रासाठी कष्टमय जीवन व्यतीत केले त्यांना त्रिवार वंदन!!
पण सावरकरांविषयी आदराने बोलणारे बहुतांश आपण, मी आ��ि माझं असा आत्यंतिक स्वार्थ ठेवणारे, प्रसिद्धीसाठी भ्रमिष्ट झालेले आणि श्रेयवादासाठी हपापलेले लोक
सावरकरांचं नाव घ्यायला लायक तरी आहोत का, हा प्रश्न नाही पडत? नसला पडत तर आनंद आहे.
आज १९ ऑक्टोबर, मनुष्य गौरव दिन. भारताचे कृतिशील तत्त्वचिंतक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्मदिवस. या निमित्ताने आजच्या 'सकाळ' मध्ये प्रकाशित झालेला माझा एक लेख 🙏🙏
काल संध्याकाळच्या काही तासांच्या पावसाने 'ओव्हरस्मार्ट सिटी' असलेल्या मुंबईची काय धूळधाण उडाली आणि कसे धिंडवडे निघाले ते आपण पाहिले आणि अज��बात कुण्णा कुण्णालाही दोष न देता निमूटपणे सहन केले. ज्या तथाकथित राज्यकर्त्यांना याची काळजी असायला हवी ते अर्वाच्य भाषेत एकमेकांवर आ��पाखड
करण्यात इतके अतिमग्न आहेत की सामान्य नागरिकांना काय भयानक परिस्थितीला सामोरं जायला लागतंय याचं त्यांना सोयरसुतक असण्याचं काही कारणच नाहीये मुळी... पण एक आहे, कालच्यासारखे नित्यनेमाने निघणारे धिंडवडे पाहाता आपण आता 'स्मार्ट सिटी' सारखी थोतांडे आणि..
The Central theme of the conference is 'Imagine Peace' and the Forum on which Didiji represented our country yesterday was 'The Great Asia - a challenge for Religions'.
-- Aamod
Feeling glad and proud to share that Smt. Dhanashree Athavale-Talwalkar, our Respected Didiji, Head of Global Swadhyay Pariwar was one of the Panel Members at the ongoing International Meeting for Peace organized at Paris, France.
आज दहीहंडीचा दिवस. या दहीहंडीचा मूळ प्राण हरवून या दहीहंडीत घुसलेल्या अपप्रवृत्ती, उन्माद, वित्तप्र��ानता या सर्वांना नावे ठेवत असतानाच समाजात या जन्माष्टमीनिमित्तच काही चांगले, रचनात्मक, सकारात्मक घडते आहे याचा पण थोडा विचार झाला पाहिजे ना?
--- आमोद
@ameetkothari
कुछ नहीं करना भाई!', इस मनोवृत्ति म��ं से बाहर आते ही नहीं। आज दीपपूजन का यह पवित्र पर्व कुछ चालाख लोगों ने एक दुर्गंधीयुक्त नाम से गंदला किया हैं। उस पार्श्वभूमि पर दीपपूजा का प्रकाश देनेवाला विचार जानबूझकर प्रसृत करना पडेगा ऐसा नहीं लगता? दीपपूजा की हार्दिक शुभकामनाएं।
-आमोद
आज आषाढ़ अमावास्या अर्थात दीपपूजा का दिन। चातुर्मास्य में आनेवाली पहली शुभ अमावास्या मतलब दीपपूजा। 'अमावास्या' मतलब 'अशुभ' इस बुद्धिशून्य बात से बाहर निकालने का प्रयास हमारे प��र्व��ों ने किया हैं। हजारों वर्ष बीत गए फिर भी खुदको पुरोगामी धार्मिक माननेवाले हम 'अमावास्या' के दिन...