सामान्य माणसाच्या हितांना केंद्रबिंदू ठेवून शिक्षण, वीज, आरोग्य, पाणी या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यरत असणारा आम आदमी पक्ष २६ नोव्हेंबर २०१२ रोजी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला आणि देशात सर्वाधिक वे���ाने प्रगती करत २ राज्यात प्रचंड बहुमताने सरकार बनवले.
पक्ष स्थापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐
India may have missed the trophy, but their journey in the World Cup was nothing short of exceptional. They fought hard, played outstanding cricket, and showcased brilliance in every game. Kudos to our boys for making the nation proud throughout the tournament.
PMP सक्षम करण्याच्या दृष्टीने आप पुणे टीमकडून सुरू असलेल्या बसमित्र अभियानास प्रवाशांचा प्रतिसाद.
पुण्यातील जीवघेण्या वाहतूक कोंडीला सक्षम PMPML हाच एकमेव उपाय.
लढेंगे! जितेंगे!!
अरविंद केजर���वाल यांचे ईडीला उत्तर‼️
👉 ED ची नोटीस बेकायदेशीर असून राजकीय हेतूने प्रेरित आहे, भाजपने पाठवली आहे.
👉 अरविंद केजरीवाल यांना ४ राज्यात प्रचार न करू देण्याचा हेतू.
👉 ED त्वरित भाजप द्वारे पाठवलेली ही बेकायदेशीर नोटीस परत घ्यावी.
कंत्राटीकरणाचा जाचक, जुलमी GR रद्द केल्यामुळे आप पुणे टीमने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आनंदोत्सव साजरा केला.
लढेंगे! जितेंगे!!
स्वातंत्र्यस��निक, "जय जवान जय किसान", भारतरत्न सन्मानित भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते, स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
सत्य आणि अहिंसेचे पुजारी, राष्ट्रपिता, महान स्वातंत्र्यसैनिक, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज जयंतीदिनी अभिवादन करून आम आदमी पक्षाच्या ऐतिहासिक #झाडू_यात्रा चा आज शुभारंभ झाला. परिवर्तनाचे उद्दिष्ट घेऊन सुरू झालेली ही यात्रा विदर्भातील सामान्य नागरिकांच्या आशा - आकांक्षांना निश्चितच बळ देणारी ठरेल!