Since the last few hours, countless attempts are being made to hack the Instagram account of the Cockroach Janta Party.
Who is so rattled by this movement?
Since the last few hours, countless attempts are being made to hack the Instagram account of the Cockroach Janta Party.
Who is so rattled by this movement?
Hey @instagram this is our verified profile with over 950K followers , this and many of my other accounts were suddenly suspended. Need help asap ; Case id : 1462042365576305
Also I’m not able to appeal or see the learn more option on my account. @Meta
ICICI iShop devaluation: No accelerated RP on Amazon Pay, Swiggy, jewellery vouchers + 3.5% + 18% GST fee, all unannounced. Customers paid high fees for luxury cards (Times Black, Emerald Private) expecting benefits, but bank removed them quietly, causing confusion.
@WesternRly Daily we face this issue at Loni station for when train 71402 and 71404 arriving at Loni station outer side 2-3 min before this crossing . Kindly do the needful. It will be a great help for people.#railways#Loni
तुलना तर होणारच..
एक पंजाबचा मुख्यमंत्री जो फिल्डवर जाऊन पूरग्रस्तांची विचारपूस करतो, त्यांच्या मदतीला धावून जातो. तर दुसरा आपला मुख्यमंत्री जो मदत जाहीर करण्याची मागणी केल्यावर पूरग्रस्तांवरच डाफरतो, पूरग्रस्तांशी तुच्छतेने वागतो. लोक हे निरीक्षण करतात. फक्त ते व्यक्त होत नाहीत.
Sonam Wangchuk has done more good things for India than all BJP leaders combined.
They are targeting him because they cannot tolerate educated people who speak up for their rights. They want everyone to be dumb Andhbhakts. It is similar to how Hitler targeted Albert Einstein.
तसे पाहिले तर ताईंना मी 2015- 16 पासून फॉलो करत आहे
तेव्हा पासून आज पर्यंत अंजली ताई दमानियानी @anjali_damania जेव्हा जेव्हा कोणावर आरोप केलेत तेव्हा तेव्हा ताई आक्रमक असतात
परंतु आज पहिल्यांदाच ते थोड्या भावनिक होत्या🙏🏻
त्यावरून समजून जी की नितीन गडकरी सुधा भ्रष्टाचारी आहे
बाजूच्या घराला आग लागली आहे म्हणून आपण शांत बसणे कारण ती आग आपल्यापर्यंत आली नाही म्हणून सोनमजींच्या गिरफ्तारीचा निषेध आहे. #SonamWangchuk#ISupportSonamWangchuk
नमस्कार,
मला गेले दोन दिवस आपणा सर्वांचे मेसेजेस, फोन कॉल येत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप स्टेटस् यावरही माझे व्हिडिओ किंवा फोटो शेअर केले जात आहेत.
हा प्रतिसाद मला अनपेक्षित आणि आपल्या प्रेमाने भारावून टाकणारा आहे. मी आपल्या प्रतिसादाचा आदर करतो. वस्तुत: मी व आमच्या ‘पुढारी न्यूज’ टीमने फक्त आपले काम केले आहे. जे दिसलं ते दाखवलं आहे. माणसांची माणुसकी आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. बाकी, प्रतिक्रिया देणं हा तुमचा अधिकार आहे.
आतापर्यंतच्या पत्रकारितेत टीका आणि शुभेच्छा अनेकदा अनुभवल्या आहेत. आपण करत असलेलं कौतुक हा याच प्रवासातला एक टप्पा आहे, याची वास्तव जाणीव मला आहे.
असंख्य लोकांचे फोन, मेसेजेस येत असल्याने, फोन घेणे/ प्रतिसाद देणे शक्य होत नाहीये. आपण माझी अडचण समजून घ्याल ही अपेक्षा.
आपलाच!
प्रसन्न जोशी
संपादक, पुढारी न्यूज tv
जेव्हा भाजपमधील कोणीही मनोज जरांगेला सोबत बोलण्याचा धाडस केला नाही, तेव्हा माजी काँग्रेस आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हस्तक्षेप केला आणि आंदोलन संपवले.
भाजपचे स्वतःचे काही नेतृत्व नाही आणि त्यांना काँग्रेसवर अवलंबून राहावे लागत आहे, हा स्पष्ट संदेश आहे.
#MarathaReservation
शांतता प्रिय समाजाने कोर्टाचे आदेश डावलून आक्रमक हिंसक आंदोलन केली कबुतरांची जीव वाचवण्यासाठी ती हुल्लडबाजी नाही पण माणसांच्या हक्कासाठी शांतता प्रिय मार्गाने आंदोलन करणाऱ्या समाजाने काही ग्रामीण खेळ शहरांमध्ये खेळले तर ती हुल्लडबाजी.
वाह रे तुमचा न्याय