काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये औरंगजेबाच��या कबरीवर फुल वाहने आणि पोस्ट ठेवणे यासंदर्भात मुद्दा उपस्थित करून चर्चा करण्यात आली. अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री @Dev_Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिलं ते गोलमाल उत्तर आहे, खऱ्या अर्थाने त्यांनी उत्तर दिले पाहिजे की देशात कुणाच्याही मजारीवर, कबरीवर जाण्यास बंदी आहे का? याचा खुलासा करावा. कुणाचं काय मत आहे हा वेगळा भाग आहे पण, कायद्याने बंदी असेल तर ते सांगा���ं. आणि कायद्याने बंदी नसेल तर त्याचाही ��्यांनी खुलासा करावा.
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेने महात्मा गांधी यांच्या विषयी केलेलं व्यक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने मनोहर कुलकर्णीचा त्याचवेळी बंदोबस्त केला असता, तर ही वेळ आली नसती.
#MahatmaGandhi
काल रात्री रायगडमधील इर्षाळवाडीवर दरड कोसळल्याची दुःखद बातमी समजली. आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अडकले असल्याचे समजते. मृतकांच्या कुटुंबीयांना व अपघातग्रस्तांना शासनाने सर्व परीने मदत करावी, तसेच जनतेकडून मदतीची गरज असल्यास तसे आवाहन करावे. मृत्यू पावलेल्या नागरिकांना विनम्र श्रध्दांजली...💐
एका IAS अधिकाऱ्यावर चौकशी लागली तर सगळे IAS नाराज झाले. पण नागरिक होणाऱ्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी तुमच्या कार्यालयात चपला झिजव��ात तेंव्हा मूग गिळून गप्प का बसता? @MaheshZagade07 @ANILGALGALIRTI
नांदेड येथील बोंढार गावात अक्षय भालेराव या तरुणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवट्यावर काळीमा फास��ारा आहे. दोषींवर ॲट्रोसिटी, हत्येचा कट यासकट इतर कलमान्वये कठोर कारवाई तसेच दोषींची मालमत्ता जप्त करण्यात यावी. अक्षय हा वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी होता. भालेराव कुटुंबासोबत आणि बोंढार येथील आंबेडकरी समुहासोबत आम्ही ठामपणे उभे आहोत !
काल अत्यंत चीड आणणारी नांदेड येथील घटना समोर आलीय. अक्षय भालेराव या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. त्यामागील कारण असं सम���ले की, त्याने यंदा गावात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा केल्याचा राग गावातील तथाकथित उच्चवर्णीयांना होता. त्या रागातून त्याची हत्या करण्यात आली
मंत्री चंद्र���ांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी पिंपरी न्यायालयाने वंबआचे विजय ओव्हाळ,मनोज गरबडे व इतर एकजणांस जामीन मंजूर केलाय.याप्रकरणी न्यायालयात वंचित बहुजन आघाडीचे ऍड.अरविंद तायडे,ऍड.मिलिंद ��ांबळे,ऍड.अशोक रुपवते व टीमने बाजू मांडली.त्याबद्दल वंबआच्या सर्व वकील टीमचे अभिनंदन
My website has been hacked, please ignore inappropriate posts, we will delete those posts as soon as possible and make our website hack free soon. Please cooperate.
Amm news