The Grand DIPEX 2025!
Grateful for the unforgettable memories, the experiences, the lessons, and the legacy it leaves behind!
#34thDIPEX2025#ABVPPune#DIPEX
आस्थेची डुबकी,
श्रद्धेची डुबकी,
शांती-समाधानाची-आनंदाची डुबकी,
नवी ऊर्जा जागवणारी डुबकी!
१२ तपांनंतर आलेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यामध्ये आई-बाबांसोबत दर्शन घेऊन पवित्र त्रिवेणी संगम येथे स्नान केले..
#mahakumbh#prayagraj#WorldsLargestGathering
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वाघोली नगरातर्फे अभाविप स्थापना दिवस व राष्ट्रीय विद्यार्थी दिवस निमित्त JSPM , वाघोली येथे "UPSC Skills session for young minds" कार्यक्रम घेण्यात आला.
निगरगट्ट प्रशासनाविरोधात चाललेल्या या आंदोलनाला 7 तासानंतर यश आले व कायदेशीररीत्या जबाबदार ठरल्यास सर्व पैसे परत देऊ, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
अभाविप पर्वती भागाच्या वतीने AIMS Institute, कात्रज येथे 'पुंगी बजाओ आंदोलन' करण्यात आले. AIMS Institute जे Unique Academy सोबत संलग्न असल्याचा दावा करते त्यांनी जवळपास 2 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या कारणावरून हे आंदोलन करण्यात आले.
Today, ABVP presented a memorandum to I/c Principal of ILS law college, regarding the various problems, students are facing in the college and in the hostel. A ultimatum was given that if the problems will not get resolved in the next 3 days,
शिवचारित्र २८
सूर्यबुरुज,केदारबुरुज, रेडेबुरुज यशवंतबुरुज, दख्खनबुरुज, टेहाळणीबुरुज, राजपहरा,बालेकिल्ला,सदर, सरकारडा, तळी , माची आणि केदारेश्वरांचे देऊळ बांधून तयार झाले. गडाच्या घेऱ्यात चौक्यामेटे बसविले होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,कोथरूड भागाच्या वतीने काल फर्ग्युसन कॅम्पस मधील IMDR महाविद्यालयात विविध समस्या व मागण्या घेऊन झोपलेल्या महाविद्यालय प्रशासनाला जाग करण्यासाठी पुंगी बजाओ आंदोलन केले.
अभाविपचे काम पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांची आज भेट घेऊन त्यांना संघटनेची महिती दिली. यावेळी नगर मंत्री अरोह कुलकर्णी उपस्थित होता.
आज डेक्कन नगरातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पुणे महानगर सहमंत्री हर्षवर्धन हरपुडे उपस्थित होते.
सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!💐
@ABVPPune@AbvpPaschimMaha
आज अभाविप डेक्कन नगरातर्फे बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात सदस्यता अभियान राबविण्यात आले.
यावेळी एकूण १०१७ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपली सदस्यता करून घेतली. अभाविप रा.का.प. विशेष निमंत्रित सदस्य प्रा. डॉ. प्रशांत साठे यांची देखील सदस्यता करण्यात आली.
#JoinABVP
आज अभाविप कोथरूड जिल्ह्यातर्फे बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात सदस्यता अभियान राबविण्यात आले. यावेळी अभाविप रा.का.प. विशेष निमंत्रित सदस्य प्रा. डॉ. प्रशांत साठे यांची देखील सदस्यता करण्यात आली.
#कोथरूड#पुणे#joinabvp#abvpmembershipdrive
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
पुणे महानगर
छात्र गर्जना
महानगर कार्यकारिणी घोषणा
दिनांक -: २५ सप्टेंबर २०२२
वेळ -: सायं. ४:३० वाजता
स्थान -: कुंदनमल फिरोदिया सभागृह , फिजिओथेरपी बिल्डिंग , फर्ग्युसन कॅम्पस, डेक्कन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी व विधी च्या विद्यार्थ्यांच्या निकालात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला असून आज @AbvpPaschimMaha तर्फे आजारी विद्यापीठाला उपचारासाठी रुग्णवाहिका घेऊन प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. १/२
@ABVPVoice@nidhitripathi92#ABVPForStudents
दि. १६ सप्टेंबर २०२२ रोजी डेक्कन नगरातील आय.एल.एस. विधी महाविद्यालयाची २०२२-२३ साठीची कार्यकारिणी व वसतिगृह समिती घोषणा करण्यात आली. महाविद्यालय अध्यक्ष म्हणून तेजस तेली याची घोषणा करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महानगर सहमंत्री सोहम नारकर उपस्थित होते.
@ABVPPune