भारी लक्झरी बसने नांदेड पुणे प्रवास करनाऱ्या श्रीमंत लोकांनी आत्ताच माझ्यासमोर या ट्रॅकटर ट्रॉलीतील अक्षरशः ऊस लुटला. ट्रॅक्टर ड्रायव्हर जेवणासाठी रोडवर ट्रॉली थांबवून हॉटेलमध्ये गेलेला होता. या संधीचा फायदा घेत आमच्या बस मधील सरकारी कर्मचारी , व्यापारी, असलेल्या मोठ्या लोकांनी
आरोग्यभरती घोटाळा,म्हाडा भरती पेपरफुटी, आणि TET घोटाळा बाहेर करणाऱ्या पुणे पोलीस उपायुक्त IPS भाग्यश्री नवटके यांची महत्वाच्या जागी बदली अपेक्षित असताना, साईड पोस्टिंग देत चंद्रपुरात बदली केली गेली. त्यांचा निरोप समारंभ काल झाला. मॅडम, आम्ही सर्व विद्यार्थी आयुष्यभर आपले ऋणी राहू
वाहतूक विभाग वारजे पोलीस नाईक समीर बागसिराज आपण उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
मुंबई पुणे हायवे वरील वारजे पूल येथे आंबेगावच्या दिशेने निघालेल्या कोथरूड मधील पुराणिक कुटुंबाच्या चारचाकी मोटारीला ट्रकने धडक दिली असता.
@SJosephBurns Where are the replacement goods/items? Did owner checked the replacement goods? I thinks question isn't complete. Please correct me, if I am wrong.
Hi @instagram Team,
My Insta Account (@jeevankadamvlogs) has been Deactivated Today. I have no idea how did it happened?
It's humble request you to pls look into this urgently. And help me to get my account back🙏😖
@Meta@MetaNewsroom