@MSEDCL@KDMCOfficial कल्याण पूर्व कोळसेवाडी मध्ये जे सरकारी रुग्णालय आहे गीता हरीकिशनदास त्याया गेट समोरच महावितरण चे असे खुले आणि तुटलेले मीटर चालु आहे एमसीबी खुला लटकलेला आहे. दिवसभर या ठिकाणी रुग्ण व त्यांचे नातेवाईक लहान मुले येत असतात जर काही दुर्घटना झाली तर कोण जबाबदार?
@MSEDCL खूप वेळ देऊन झाले मागच्या पोस्ट बघा फक्त तक्रार क्रमांक चा मेसेज येतो आणि 2 दिवसाने तक्रार बंद झाल्याचा मेसेज येतो पण होत काहीच नाही....मीटर तसेच उघडे आहे एमसीबी तसंच लटकलेल्या अवस्थेत आहे एखादी दुर्घटना झाली की मग जागे होणार सगळे प्रशासन..
@MSEDCL काही फायदा आहे का काही सिस्टम नावाची गोष्ट आहे का तुमच्या खात्याला की फक्त तक्रार क्रमांक द्यायचा आणि काही न करता तक्रार बंद करायची...पगार घेता तर कामं का करत नाहीत..अजून पण ते तुटलेले मीटर तसेच आहे
@CMOMaharashtra@cekalyan@mieknathshinde कृपया लक्ष द्या साहेब
@MSEDCL सहकार्याबद्द आणि त्वरित प्रतिसादाबद्दल आपले आभार...पण तुम्हाला असे म्हणायचे आहे का की उघडे मीटर पाऊस चालू त्यावर पाणी पडत आहे एमसीबी मधून चुरचुर असा स्पार्क चा आवाज येत आहे आणि तरीसुद्धा ही गोष्ट प्राणघातक नाही...जर आग लागली किंवा कोणाचा हात लागला तर नक्कीच प्राणघातक घटना घडणार..
@MSEDCL गीता हरीकिशनदास सरकारी हॉस्पिटल कोळसेवाडी कल्याण पूर्व 421306.या दवाखान्याच्या गेट समोरच रोड वर सीसीटीव्ही चा पोल आहे त्यावर च हे मीटर लावलेले आहे.
@delhivery@Meesho_Official@meesho_support Your delivery agent called me and said it wouldn't arrive today, and then I didn't receive my product, even though they're pretending to have received it. Called Meesho's customer care but got no help.
@IRCTCofficial@RailMadad@RailMinIndia 17618 नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस चा C2 डब्बा सीट नंबर 57 ची खिडकी ची काच बाहेरून पूर्ण घाण आहे. स्वच्छ का नाहीये कृपया बाहेरून साफ करा
@DrSEShinde@KDMCOfficial@CMOMaharashtra@nitin_gadkari कल्याण पुर्व मध्ये कल्याण मधील नागरिकांना चांगले जाऊद्या पण किमान रस्ते तरी आपण देऊ शकाल का? एवढे खड्डे खड्डे खड्डे जिकडे बघावे तिकडे फक्त खड्डे पडलेले आहेत का जनतेला एवढा त्रास सहन करावा लागत आहे.कारण काय आहे?
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@EduMinOfIndia सरकार कडून सगळ्या मराठी शाळेला मोफत पुस्तकं देण्यात येतात तर साठा का कमी आहे.काही मुलांना दीड महिना उलटून पुस्तक दिले नाही.मुलांना पुस्तक का मिळत नाहीत?कसा अभ्यास करणार मुलं? हेच का दमदार सरकार?
@IRCTCofficial@RailMadad@IndianRailMedia परतूर रेल्वे स्टेशन ला ट्रेन इंडिकेटर खुप दिवसापासून बंद का आहेत.. लागत नाहीत. ट्रेन आल्यावर धावपळ होते प्रवाशांची गैरसोय कधी थांबणार.
@IRCTCofficial@RailwaySeva@RailMinIndia आज दि. १५ मे २०२५ रोजी 17617 तपोवन एक्सप्रेस मध्ये डी 3 बोगी मध्ये पाणी बंद आहे. काय कारण आहे पाणी नसताना प्रसाधन गृह कसे वापरावे.