#औरंगाबाद : युक्रेनवरून सुखरूप आपल्या गावी परतलेल्या तरुणाचा शहरातील खड्ड्यात पडून झाला अपघात. अपघाता नंतर इथल्या पेक्षा आपण तिथे अधिक सुरक्षित होतो तरुणांची प्रतिक्रीया.
#युक्रेन : पाकिस्तानी मुलाचा आपल्या मायदेशी परतण्यास नकार! पाकिस्तान पेक्षा युक्रेन अधिक सुरक्षित असल्याने युद्धजन्य काळातही आपल्या मायदेशी परतण्यास पाकिस्तानी मुलाचा नकार.
#दिली : पहिल्या बॉयफ्रेंडची किडनी आपल्या आईला लावून दुसऱ्या बॉयफ्रेंड सोबत संसार करत असताना जवळील इस्त्री करणाऱ्या दुकादारासोबत पहील्याची गर्लफ्रेंड गेली पळून. गेलेल्या बायकोला परत आण्यासाठी पोलीस स्थानकात दुसऱ्या बॉयफ्रेंडने नोंदवली तक्रार.
#बिहार : नाचत नाचत नवरदेवाचे स्वागत करण्यासाठी आलेली सासू गेली घोड्यावर बसून नवरदेव सोबत पळून. सासऱ्या सोबत घोडेवाल्याने नोंदवली पोलीस स्थानकात तक्रार. (फाईल फोटो)
#दिल्ली : लग्न लावून देत नाही म्हणून मुलाने केली बापाची हत्या. आपला बाप आपल्या लग्ना बद्दल बिलकुलही गंभीर नसल्याने रागाच्या भरात मुलाने केली बापाची हत्या.
#बिहार : महाराष्ट्रात पाणीपुरी विकून चाळीस लाख आपल्या पत्नीचा खात्यावर जमा करणाऱ्या युवकाची पत्नी गेली शेजाऱ्या सोबत पळून. बिहार येथे घडली घटना. पोलीस स्थानकात केस दाखल.
#पुणे : नर्स आवडते म्हणून दर महिन्याला लस घेण्यासाठी जात होता वृद्ध. गोष्ट लक्षात येताच घरी दिले पाठवून. आता नर्सच्या ठिकाणी मुलाला दिली नौकरी. पुणे येथे घडली घटना.
(फाईल फोटो)
#लखनौ : राखी बांधल्या नंतर ओवाळणी टाकली नाही म्हणून बॉक्सर मुलीने दिला पुन्हा ड्रायव्हर मुलाला प्रसाद. चर्चा सोशल मीडियावर जाताच बहीण भावाचे प्रेम बोलून केली सारवा सारव.