आधुनिक भारताचे शिल्पकार, एक महान अभियंते, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन तसेच राष्ट्रीय अभियंता दिनाच्या शुभेच्छा!
नारळी पौर्णिमेच्या पवित्र सणाने आपल्या जीवनात आनंद, आरोग्य, भरभराट आणि नवचैतन्य घेऊन यावे, हीच सदिच्छा!
आपणांस व आपल्या परिवारास नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!