उत्तर महाराष्ट्र विभाग (जळगाव,धुळे, नंदुरबार ,नाशिक )आयोजित तीन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर .शिबिराला जॉईंट होण्यासाठी दिलेल्या लिंक ला क्लिक करा व आपला शिबिर नोंदणीचा फॉर्म भरावा ही विनंती.
https://t.co/hWSYIYn8Ky
Facebook Live # With Adv.Ganesh Halkare
⚫ विषय:- मंत्र, तंत्र, जादूटोणा एक मायाजाल
वक्ते:- ऍड.गणेश हलकारे
(अभाअनिस ची मुलुख मैदान तोफ)
Friday 3rd July @ 7 PM
https://t.co/F2ImYMg0Xh