नवी मुंबई विमानतळाचे नाव अजून काही वाद नसताना दि बा पाटील विमानतळ ठेवता आले नाही आणि चाललेत दादर रेल्वेस्थानकाचे नाव बदलायला..लोकांना ��क्त गाजर द्या बाकी काही नाही !
Loudspeakers during Chhat Puja in Howrah
10% - Chhat Puja and Goddess songs
90% - Bhabi devar, dhodi, lehanga, palang tut jai, dil tut jai, bangalan
This is how they'll promote Hinduism 🤡
राज ठाकरेंसारखा नेता जर बिहार, उत्तर प्रदेशवाल्यांकडे असता तर त्यांनी त्याला आतापर्यंत मुख्यमंत्री बनवलं असतं. पण अति आदर्शवादाची अवदसा गळ्यात घेऊन जगणाऱ्या मराठी लोकांना हा काय म्हणेल, तो काय म्हणेल याची जास्त चिंत��� आहे.
मी कदाचित आधीही लिहिलं आहे की, मुंबईतील आताच्या तरुण पिढीला ऊतार वयात याबद्दल खूप पश्चात्ताप राहील की आपण तेव्हा राजला मतदान का दिलं नाही म्हणून.
आपल्या पुढच्या पिढ्याही ते आपल्याला विचारणारच. तेव्हा आम्ही 'हिंदुत्व' आणि 'हिंदु एकतेसाठी' मत दिलं असं सांगताना आपल्याला नक्कीच लाज वाटेल.
मुंबई मध्ये महानगर पालिकेच्या वतीने छट पूजेसाठी निधी खर्च केला गेला , हा खर्च केलेला निधी करोडो रुपयांच्या घरात आहे.
निरुपम ह���याने जुहू येथे नाटक केले , नाव त्याचे मात्र पैसे महानगर पालिकेचे म्हणजे मुंबईकरांचे पैसे खर्च झाले आहेत. @YKilledar सभागृहात जाब विचारा.
STORY | AQI deteriorates to 'poor' in parts of Kolkata amid Chhath celebrations
Air quality deteriorated to the 'poor' category at two major monitoring stations in Kolkata on Sunday amid bursting of firecrackers during Chhath celebrations, a West Bengal Pollution Control Board (WBPCB) official said.
Rabindra Bharati University recorded an Air Quality Index (AQI) of 219 and Victoria Memorial registered 212, as per WBPCB readings.
READ: https://t.co/6xjlzSWOPr
Granting permission for Chhath Puja at the very same venue where permission for Ganesh Chaturthi celebrations and Visarjan was denied is unacceptable.
The government must introspect and address this apparent double standard.
This is not about opposing Chhath Puja or any other festival. It is about ensuring fairness, consistency and equal treatment of all communities.
Maharashtra's cultural identity and Marathi traditions must be respected and safeguarded. Cultural inclusivity should never come at the cost of selective treatment or discrimination.
आता छटपूजे विरोधात @mnsadhikrut च्या बरोबरीने छत्तीसगड क्रांती सेना रस्त्यावर उतरली आहे.
खरंतर यूपी बिहारीं लोकांमुळे बरीच राज्ये वैतागून गेली आहेत.
आमचा छत्तीसगडी जनतेला जाहीर पाठिंबा आहे.
विकास हा मुद्दा सध्या किती महत्त्वाचा असावा आणि किती नाही, यावर मराठी माणसाने विचार केला पाहिजे. कारण तुमच्या राहत्या घरात तुम्ही निर्णय देणारे आणि घेणारे असाल, तर घरात विकास केव्हाही करता येतो. पण तुमच्या घरात बाहेरून आलेल्यांकडे निर्णय घेण्याची ताकद गेली, तर त्यात होणारा विकास हा तुमच्यासाठी नसतोच.
अमेरिकेत रेड इंडियन्स या स्थानिक लोकांना संपवले गेले आणि अमेरिकेची भरभराट झा���ी. पण त्या विकासाचे परिणाम रेड इंडियन्सना मिळाले नाहीत. उलट ते बाजूलाच सारले गेले.
महाराष्ट्राची आणि आपली समस्या हीच आहे की आपली संख्या कमी होत चालली आहे. अमराठी मतदार वाढत चालले आहेत.
अस्तित्वाच्या लढाईत विकासाचा मुद्दा थोडा बाजूला ठेवा. ते विकासाचा मुद्दा घेऊन येतील, पण तो तुमच्यासाठी नाहीये, हे लक्षात ठेवा.
आज महाराष्ट्रात दिवाळीतील भाऊ-बहीण या पवित्र नात्याचा सन्मान करणारा भाऊबीजेचा सण !
मग महाराष्ट्रातील उपनगरीय रेल्वे स्थानकांव��� आज भाऊबीजेच्या सणाची मराठी गाणी का ऐकू येऊ नयेत ?महाराष्ट्राच्या सण-उत्सवांना आणि संस्कृतीला प्राधान्य देण्याऐवजी छटपूजेची गाणी लावून परप्रांतीय सणांचा उत्सव साजरा करण्याची गरज काय ?
प्रश्न छटपूजेचा किंवा कोणत्याही समाजाच्या सणाचा विरोध करण्याचा नाही. पण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या सणांना आणि मराठी संस्कृतीला योग्य तो सन्मान मिळणार की नाही ?
१२ वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारला ���्रश्न विचारला जात होता — “कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?” आज हाच प्रश्न भाजपाला विचारण्याची वेळ आली आहे.
#आंबिवली_स्टेशन @drmmumbaicr
गणेशोत्सव दरम्यान तुम्हाला प्रशासनाने समुद्रात, तलावावर विसर्जन करू दिले नाही आणि आता छटपूजा तिथे होत असेल तर तुम्ही मराठी माणसे गप्प बसणार आहात? इतके शांत, संयमी झालाय मराठी माणूस?
अजिबात सहन करू नका.. मराठी सणात खोडा करणाऱ्या इंग्रजरुपी प्रशासनाला आता देखील जागे करा.. ऊठ मराठी
@stormItAll@Tukaram_IndIAS@ekikaranmarathi@AbhyasKendra@marathi_bola@memumbaikar2018 काही लॉजिक ?
उद्या फ्रेंच व्यापारी आले तर संदेश फ्रेंच मध्ये द्यायचा का ? किंवा उद्या तुम्ही जर्मनी मध्ये जाऊन व्यवसाय केला तर तिथे तुम्हाला मराठी भाषेत संदेश मिळणार का ?
अधिकृत भा���ा बदलत नसते सर, जे इथे व्यापार करतात त्यांना मराठी शिकावी लागते, तुम्ही भाषा बदलायची नसती.
Just go through the comment section & quotes, you will get the taste of dindu unity, zondutwa & fraud nationalism,MH accepted migrants from all states with open arms,treats them as their own even accepted Hindi language to accomodate with them & what we get in return,just hatred.
#BREAKING
Pro-Kannada activists take their campaign directly to IT companies in Bengaluru!
Activists have reportedly reached out to IT firms directly, raising concerns over declining job opportunities for Kannadigas in the IT and biotechnology sectors
The campaign continues despite Deputy CM D.K. Shivakumar urging activists to refrain from such actions
Jobs for Kannadigas, not just business in Karnataka
KRV teams are knocking on the doors of Bengaluru's IT giants, seeking hiring data & transparency in recruitment
Their message:Companies that thrive on Karnataka's resources must also respect Kannadigas' employment aspirations
बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने काल कर्नाटक राज्योत्सव कॅम्पसवर साजरा केला आणि त्याची कन्नड+ इंग्रजीत पोस्ट टाकली.
कोणालाही ते संकुचित, प्रतिगामी,देशविरोधी वाटल्याचं दिसत नाही.
हेच महाराष्ट्रात घडेल का?
आयआयटी मुंबईत महाराष्ट्र दिन संस्थेच्या वतीने जोमात होतो का?
त्याची मराठीत पोस्ट पडते का?
मराठी लोकांचा अस्थानी चांगुलपणा आणि आपली भाषिक ओळख जपण्याबद्दलची अनास्था यामुळे एकारलेला आणि छद्म भारतीय राष्ट्रवाद आपल्या बोकांडी बसला आहे.
संघराज्याच्या चौकटीत गायपट्टा हा मालक आहे.
दक्षिणेचे लोक भाषा आणि लिपीची ढाल करून अस्तित्व जपत आहेत आणि आपण मात्र उत्तर भारताची वसाहत झालो आहोत.
भाषिक स्वत्वावर आधारलेलं मराठीकारणाचं ,महाराष्ट्रधर्माचं स्वायत्त सांस्कृतिक राजकारण हाच पर्याय आहे.