विषय :-एकदिवसीय रजा मिळणे बाबत
माननीय ट्विटर करांनो आज मी'मोसाद ' एकाच बैठकीत संपवणार त्यामुळे ट्विटर वर संध्याकाळी येईन.गोधडी अंगावर घेतो आणी झोपून वाचणार .
बाकी तुम्ही आघाडी सांभाळा रे मित्रांनो 🙏.
आलो रे मी
कुठेही जा कुठेही आणी विषय काढा
कोक्रोच आंदोलन
अहो त्यांना विदेशातून फंडिंग होतोय
हो का 🤔
शिवसेने चे 50 आमदार 25 खासदार फोडले तेव्हा फंडिंग कुठून आले ? तुझी आई नाचली होती का डान्सबार मध्ये 'बांगो बांगो बांगो 'वर ?
श्रीकांत शिंदे
धीरज देशमुख
ओमराजे निंबाळकर
प्रणिती शिंदे
अमोल कोल्हे
यांना महाराष्ट्रातील नव्या पिढीचे प्रतिनिधी मानावे का?
जंतर-मंतर वरील आंदोलनात हे लोक कुठेतरी दिसायला हवे होते.
काय करत असतील ते त्यांच्या घरी बसून?
एखादे आंदोलन शांततामय आहे की नाही, हे ठरविण्याचा एकतर्फी अधिकार पोलिसांना नाही. पोलीसांचे काम कायदा व सुव्यवस्था राखणे आहे; न्यायनिवाडा करणे नाही. त्यामुळे पोलीसांनी “न्यायाधीश” बनण्याचा प्रयत्न करू नये.
दुर्दैवाने, काही वरिष्ठ पोलीस अधिकारी निष्पक्षपणे वागण्याऐवजी विशिष्ट राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वागत असल्याचे दिसून येत आहे. अशा अधिकाऱ्यांकडून त्यांच्या राजकीय हेतूंसाठी कनिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गैरवापर केला जात असेल, तर ती अत्यंत गंभीर बाब आहे.
अशा प्रकारच्या बेकायदेशीर आणि पक्षपाती कारवायांवर आमचे बारकाईने लक्ष आहे. कायद्याचा गैरवापर करणाऱ्या आणि पोलीस दलाचा राजकीय साधन म्हणून वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायद्याच्या चौकटीत योग्य ती न्यायालयीन व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
पोलीस दलाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे स्पष्टपणे समजून घ्यावे की, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही आणि अधिकारांचा दुरुपयोग केल्यास त्याची कायदेशीर जबाबदारी निश्चित केली जाईल.
अरे चोंग्या, त्या उद्धव ठाकरेंच्या काळातला भ्रष्टाचाराच्या आठवणी नको सांगूस.
दुनियेभरच्या भ्रष्टाचाऱ्यांना स्वतःच्या पक्षात घेऊन मंत्री पद बहाल केली आहेस.
नीच
Look at the famous Thanksgiving turkey story: it gets fed and treated great every single day-right up until its throat gets cut for the feast.
Modi is doing the exact same thing by keeping Gujarathis hooked on hyper-nationalist propaganda while setting them up for complete exploitation. Except for a tiny clique of billionaire elites, the general Gujarathi population is heading straight for disaster. To make matters worse, they’ve ruined their relationship with the Marathi people over the past decade all for blindly worshipping the BJP...
https://t.co/otVcBxI7tH
Teacher –– After becoming doctor who do you want to treat?
Medical student –– "Dharmendra Pradhan's ears, because he is unable to listen to voice of students" 🗿🔥
Destruction level : 100%
This video has 28M views on Instagram 🤣
Mr. Modi, our students are demanding Dharmendra Pradhan’s resignation.
Don’t insult their intelligence with this pathetic midnight video.
1. Sack Pradhan.
2. Punish those who beat students.
3. Apologise
इतकं वाईट कम्युनिकेशन तर माझ्या
Ex चं पण नव्हतं! 🤣🤣🤣
Gen Z ना ऐकल्यावर कळतं त्यांच्यापासून सरकार हजार प्रकाशवर्ष दूर आहे.
पूर्ण लिंक - https://t.co/hoO0qle7aP
#MumbaiCJPProtest#Maharashtra