In the morning light of Bishkek, a moment of quiet reverence unfolds as PM Modi stands before the statue of Mahatma Gandhi, hands folded in tribute.
𝐀 𝐬𝐢𝐦𝐩𝐥𝐞 𝐲𝐞𝐭 𝐩𝐨𝐰𝐞𝐫𝐟𝐮𝐥 𝐠𝐞𝐬𝐭𝐮𝐫𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐛𝐫𝐢𝐝𝐠𝐞𝐬 𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐚𝐧𝐝 𝐤𝐞𝐞𝐩𝐬 𝐆𝐚𝐧𝐝𝐡𝐢 𝐉𝐢’𝐬 𝐭𝐢𝐦𝐞𝐥𝐞𝐬𝐬 𝐢𝐝𝐞𝐚𝐥𝐬 𝐚𝐥𝐢𝐯𝐞 𝐟𝐚𝐫 𝐟𝐫𝐨𝐦 𝐡𝐨𝐦𝐞.
रक्षाबंधन की बहुत-बहुत शुभकामनाएं।
यह पावन पर्व आप सभी के जीवन में खुशहाली, समृद्धि और सफलता लेकर आए।
स्नेह, अपनत्व और आपसी विश्वास की डोर सदैव अटूट बनी रहे, यही कामना है।
🎉 Excited to complete Phase 1.3: AI Agents & Automation Systems in the AI Career Accelerator Program! 🤖
Learning AI Agents, n8n, RAG, Voice AI & Automation to build smarter business solutions.
Onward and upward! 🚀
#AI#AIAgents#n8n#Automation#ContinuousLearning#Tech
Power cuts are frequent,but electricity bills never stop increasing.After the new meters were installed, many Vasai–Virar residents feel their electricity bills have increased by around 40%.
We urge the Government to end MAHADISCOM's monopolyin Vasai–Virar.#VasaiVirar#Mahadiscom
वीज वारंवार जाते, पण महावितरणाचे बिल मात्र कमी होत नाही!
नवीन मीटरनंतर वसई-विरारमध्ये वीज बिलात सुमारे ४०% वाढ झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
महावितरणची मक्तेदारी संपवून नागरिकांना पर्यायी वीज वितरणाचा पर्याय द्यावा.
#VasaiVirar#Mahadiscom#Electricity#PowerCut#CMO
₹५००० डिपॉझिट, ₹२००० भाडे,
नळाला पाणी नाही, पावसाचे पाणीही जात नाही!
कर भरूनही नागरिक त्रस्त,
मूलभूत सुविधांचा मात्र अभावच स्पष्ट.
आश्वासन नको, आता हवे ठोस काम!
📍 नालासोपारा पश्चिम
अतिवृष्टीमुळे एस.टी. डेपो, हनुमान नगर, श्रीप्रस्था, पांचाळ नगर आणि छेडा नगर परिसरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत ��हे.
या सर्व भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित प्रशासनाला तात्काळ पाणी उपसा, जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत करणे आणि नागरिकांना दिलासा मिळेल अशा तातडीच्या उपाययोजना राबविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
#नालासोपारा #जनसेवा #पावसाळा #Nalasopara #RainUpdate #PublicService #BJP
Thank you Prime Minister Tshering Tobgay for your heartfelt wishes. I cherish our friendship and deeply value the special relationship between India and Bhutan.
I look forward to working together to further strengthen our partnership in the years to come.
@tsheringtobgay