अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री विरोधी पक्षासोबत चहापान करतात,पत्रकार परिषद घेतात. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला पण त्यांच्या आरोपाला उत्तर व राज्यातली परिस्थिती व इतर प्रश्नांवर पत्रकार परिषद घ्यायला हवी होती,पण आज मुख्यमंत्र्यांनी याला छेद दिला. #पळपूटे_सरकार
होय #मी_धमकी देतोय... याला #धमकी समजा...
याच्या पुढे कोणत्याही निर्मात्या, दिग्दर्शक, कलाकाराला जर सेट वर जाऊन त्रास दिलात तर हातपाय तोडून ठेवल्या शिवाय राहणार नाही...
राजसाहेबांचा लाडका पेट ’जेम्स’ आज गेला. गेली १४ हून अधिक वर्ष जेम्स साहेबांकडे होता. जेम्सचा लळा साहेबांकडे येणाऱ्या प्रत्येकाला होता. जेम्सच्या आत्म्याला शांती लाभो.
लहान असताना मुलांचा अभ्यास झाला नसेल तर परीक्षेला जाताना त्यांना पोटात दुखत नाहीतर डोकं दुखतं.तस काहीसं म.वि.आ. सरकारच झालं आहे लोकांचे प्रश्न न सोडवल्या मुळे अधिवेशनच नको.
कोरोना आला, नंतर कमी झाला व आता पुन्हा वाढला. तरीही आमच्या @KDMCOfficial ने बेड्सची उपलब्धता दाखवणारा #dashbord दिला नाही. ज्याप्रकारे येथे कोरोना पसरत आहेत ते ब��ता इथल्या प्रशासनाला #कोरोना_भुषण पुरस्कार द्यायला हवा. @CMOMaharashtra @OfficeofUT
स्वर्गीय मा.बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही.
मनसे दुकानदार व व्यापाऱ्यांसोबत आहे...
@KDMCOfficial ने #KDMC तील व्यापाऱ्यांना व दुकानदारांना रस्त्यावर येण्यास भाग पाडले आहे. एकीकडे ‘डी मार्ट’ व मोठ्या मॅाल ला वेगळे नियम, व किरकोळ व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना दुसरा नियम ! का ? नक्की कोणाचे हित साधायचे आहे ? @CMOMaharashtra
महाराष्ट्र पोलिसांचे अधिकारी ��्री.संजय पांडे (IPS) हे एकदा 'महाराष्ट्र पोलिस-राजकारणी वसुली कार्यपद्धती बद्दल एका कार्यक्रमात काय म्हणाले होते ते ऐकाच.
उद्योगपती अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं आढळल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांनी अत्यंत रोखठोक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे: 👇 (संपूर्ण ट्विटमालिका वाचा)
Mumbai’s former Police Commissioner Param Bir Singh’s letter to the Chief Minister is explosive. This is so damaging for Maharashtra’s image.
The Home Minister, Anil Deshmukh needs to submit his resignation immediately and a thorough investigation too needs to be made.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द���यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.