कृषी संस्कृतीचे प्रतिक व बळीराजाचा सोबती असलेल्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बेंदूर. शेतकरी आणि बैलजोडी या नात्याचे महत्व जपणाऱ्या बेंदूर सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #abhyachavan
वॉर्ड आरक्षण भोळी
@भैरवनाथ वार्ड
सर्वसाधारण महिला २
सर्वसाधारण .. १
@मारुती वार्ड
अ.जा.महिला १
ना. मा. प्र. महिला १
सर्वसाधारण..१
@लक्ष्मी वार्ड
ना. मा. प्र. पुरुष१
सर्वसाधारण महिला १
सर्वसाधारण .. १
गावातील महिला गावातील सर्वच ग्रामस्थ यांनी याचा लाभ घ्यायचा आहे ज्या कोणाला बँक अकाऊंट ओपन करायचे आहे त्यांनी आपल्यासोबत आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भोळी या ठिकाणी यायचं आहे
आयोजक-: किरण अशोक चव्हाण
( ग्रामपंचायत सदस्य )
फ्री फ्री फ्री......... आयडीबीआय बँक शिरवळ झिरो बॅलन्स खाते उघडून मिळणार आहे कोणाला उघडायचे असेल त्यांनी उद्या दिनांक 04/06/2026 रोजी सकाळी 09:00 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आयडीबीआय बँकेचे अधिकारी येणार आहेत तरी गावातील सर्व 18 वर्ष पुढील मुले मुली तसेच
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेब यांनी फोनद्वारे संपर्क साधून शुभेच्छा दिल्या. साहेबांच्या या आपुलकीच्या संवादामुळे नव्याने प्रेरणा व ऊर्जा मिळाली.
आपल्या प्रेमाबद्दल व आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक आभार साहेब 🙏💐 @shindespeaks