महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर ११३ विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वतीने 'निवडणूक प्रभारी ' आणि ' विधानसभा निरीक्षक 'पदांवर नियुक्ती करण्यात आलेल्या सर्वांचे अभिनंदन !
#EknathShinde#Shivsena
सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले.
यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते.
शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटूंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला.
#वर्षा या राज्याचे मुख्यमंत्री श्री. @mieknathshinde साहेबांच्या शासकीय निवासस्थानी, विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. सर्वांना सुखसमृद्धी लाभो, अशी प्रार्थना यावेळी गणरायाचरणी केली.
#ganapatibappamorya#mumbai
The unwavering commitment and selfless service of RPF personnel ensures safety of millions of passengers and security of Railway property.
Happy RPF Raising Day!
#RPF_Raising_Day@DrSEShinde
नव्या पर्वाचा प्रारंभ !
“गणेशोत्सवाच्या शुभ मुहुर्तावर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतीय संसदेच्या नव्या पर्वाचा आज प्रारंभ झाला.
लोकशाहीचे मंदिर असलेल्या नव्या संसद भवनात आज सर्व सहकाऱ्यांसमवेत प्रवेश केला.
@DrSEShinde@CMOMaharashtra@mieknathshinde@Shivsenaofc
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या . . .
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा.
@mieknathshinde@CMOMaharashtra@DrSEShinde@Shivsenaofc
आपल्या लायकीपेक्षा मोठं पद मिळाल्यावर त्याचा मान आणि शान वाढवायलाही आपणही तेवढचं लायक व्हावं लागतं. यापैकी कोणत्याच मीटरमध्ये @iambadasdanve नावाचा स्वार्थी आणि संधीसाधू माणूस बसत नाही. अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये भांडणे लावण्याचेच काम केल्याचा इतिहास आहे. चंद्रकांत खैरेंविरोधात लोकसभा निवडणुकीत काम करण्यासाठी हीच व्यक्ती सर्वात आघाडीवर होती. माननीय एकनाथ शिंदेसाहेबांमुळेच हे दानवे आमदार बनले. तेव्हा आपली लायकी ओळखूनच भुका? आमच्याकडेही तुमची अंडीपिल्ली आहेत.
@DrSEShinde@mieknathshinde@nareshmhaske@mumbaitak@abpmajhatv@TV9Marathi@saamTVnews @News18lokmat
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे काल आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. दीपक केसरकर यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे, शिवसेनेचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केसरकर साहेबांनी याप्रसंगी बोलताना केले. शिवसेना संघटनेची बांधणी आणखी मजबूत व्हावी, यासाठी शिवसैनिकांनी झोकून देऊन काम करावे, असेही केसरकर साहेबांनी सांगितले. यादरम्यान पक्षासाठी अहोरात्र काम करणाऱ्या गुणवंत शिवसैनिकांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा केसरकर साहेबांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. आदरणीय बाळासाहेबांचे तेजस्वी विचार रुजवत मुख्यमंत्री शिंदे साहेब राज्याच्या वेगवान विकासासाठी विविध धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या या वेगवान कामाची पद्धत पाहून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, महिला जिल्हा प्रमुख ॲड. नीताताई कविटकर, सावंतवाडी तालुकाप्रमुख बबन राणे, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, वेगुर्ले तालुकाप्रमुख नितिन मांजरेकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून केसरकर साहेबांनी त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#DrShrikantEknathShinde #Shivsena #Shivsenapakshpravesh
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत होते. आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची भेट घेतली व त्यांच्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी आरक्षण मागे घेतले. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते फळांचा रस प्राशन करत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले.
काही दिवसांपूर्वी राज्यभरातील अल्पसंख्याक समाजातील नगरसेवक, नगराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला होता. या सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख श्री सईद खान यांच्या पुढाकाराने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
नायर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे ओणम सणाचे औचित्य साधत तसेच या असोसिएशनची यशस्वी ३५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला रविवारी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली.
#dombivli#drshrikantshinde@DrSEShinde