@ZeptoNow#Zeptopharmacy whenever try to place medicine order frequently observed shipment is unserviceable error, can't place order, pls look at fix it #zepto
हा scam नाही!
एका मित्राची मुलगी, पुण्यातली १ वर्षांची गार्गी हिला SMA Type 1 हा दुर्मीळ genetic आजार झाला आहे. तिच्यावर सध्या मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
तिच्यासाठी परदेशातून एक औषध मागवावं लागणार आहे आणि त्याची किंमत जवळपास १० कोटी रुपये आहे.
सगळी माहिती आणि गार्गीच्या आई-वडिलांचं आवाहन जोडलेल्या फोटोंमध्ये आहे. शक्य असेल तशी कृपया मदत करा - आर्थिक किंवा हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी Instagram वर gargi_fights_sma हे पेजही सुरू केलं आहे.
P.S. कुणाकडे अशा प्रकरणात मदत करू शकतील अशा NGOs, charities, काही मदत करणाऱ्या व्यक्ती किंवा काही leads असतील तर नक्की कळवा. मी तुम्हाला थेट गार्गीच्या आई-वडिलांशी connect करून देऊ शकतो.
@MarathiRojgar But some true facts who are living or lived in Germany:
1. Must learn German language as they are very rigid for their language
2. May feel lonely due to less dense country.
3.Migrants are dominating.
4.Lesser job opportunities,especially for IT & Autos many factories got shut
@ThaneTraffic 🛑 Stuck #traffic 🚨 #kolshet road, all lanes are jammed, vehicles are not moving for couple of mins, there is a Hospital also at Dhokali, showing 30+ mins for 8 mins distance, pls look into urgently & relief #thanetraffic
@
@ThaneTraffic 🛑 Stuck #traffic 🚨 #kolshet road, all lanes are jammed, vehicles are not moving for couple of mins, there is a Hospital also at Dhokali, showing 30+ mins for 8 mins distance, pls look into urgently & relief #thanetraffic
@
@MSEDCL@connectMSEDCL@eethane2@cebhandup गेल्या 24 तासात 5 वेळा वीज पुरवठा खंडित झाला तोही फक्त लोढा अमारा येथील W39,39,40 व क्लस्टर 10 ह्यांचाच,आज पहाटे गेलेली वीज तासाभरा नंतर आली,आधी केलेल्या विनंतीनुसार सदर phase लाइन ढोकाळी येथे हवी पण ती कोलशेत गावातचआहे?कृपया येथील ग्राहकांना त्वरित दिलासा देण्यात यावा ही विनंती