वादा था हर साल 2 करोड़ रोजगार देंगे। यूपी में वादा था 5 साल में 70 लाख रोजगार देंगे।
⭐बेर��जगारी अपने चरम पर है।
⭐नेशनल सर्विस पोर्टल पर 1 करोड़ लोगों ने नौकरियां मांगी, मात्र 1.77 लाख लोगों को नौकरियां मिलीं।
यूपी में युवा बोलता है #modi_job_do तब उस पर लाठी बरसाई जा रही है।
आजकल स्टूडेंट्स इ���्ज़ाम फ़ॉर्म भरें तो इग्ज़ाम की डेट नहीं आती, डेट आती है तो रिज़ल्ट नहीं आता, रिज़ल्ट आता है तो पोस्टिंग नहीं होती और पोस्टिंग होती है तो किसी और की।
#modi_rozgar_do #modi_job_do
@krati_i Tqqqqq So Much Dee Ape Always Hamare Sath Rahete Ho...... Aje Apne Ape Jo Kuchh Bhi Kar Sakte Ho Woh Sab Kuchh Kiya He...... Ape Ko Permission Nahi Milne Ke Bad Bhi Ape ne Phir Bhi Hamare Sath Khade Ho Kar Support Kiya He Tqqq So Much.....Keep It Up r u best.......🙏🏼👏👏👍👍
@krati_i Mai v berojgar ..desh me hai .choro ki bharmar .paise milte unko hajaron hajar esliye ve nhi sunte hamari guhar .ab karna hoga hame hi war nhi to ye kar denge hamare sunhare future ko barbad ...
आप सभी से निवेदन हैं अधिक से अधिक संख्या में tweet करे और ये दिखाना हैं युवा शक्ति को सही समय पर सही काम देना बहुत आवश्यक हैं और रोजगार हर किसी युवा का हक़ हैं, और आपके माता पिता का सपना भी है,!
#modi_job_do#modi_rojgar_do
सरकार स्थापनेपासून पूर्ण महाराष्ट्र पाहतोय की कोणाला कोणाची काळजी आहे. अभाविप ने विद्यार्थ्यांची काळजी केलं तर बरे होईल बाकी राज्य सरकार व केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग(UGC) आहेत काळजी करण्यासाठी.
@abmote18gmailc1 राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती या नात्याने राज्यपाल येणाऱ्या पिढ्यांची चिंता करण्यात समर्थ आहेत एवढं राज्य सरकारने लक्षात ठेवावं... जे काही होईल ते नियमानुसार आणि कायद्यानुसारच होईल...
पण राज्यपाल सरसकट तो निर्णय रद्द करू शकत नाहीत आणि राहिला विषय शैक्षणिक कायद्याचा तर मी तुला हे नक्की सांगू शकतो की आपण म्हणता ते कायदे भारतीय राज्यघटना कलम २१ Protection of Life & personal liberty बद्दल सांगत ते यापेक्षा जास्त महत्वाचे नाहीत.अभाविप परिस्थिती पाहून काम करा.
@iSushantShelar केंद्र सरकारच्या HRD ministry ने प्रत्येक राज्य सरकारला परीक्षे संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे व आपणास हेही माहीत आहे की राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाने घेतलेला अधिकार हा राज्यपालांना मान्य करावा लागतो फक्त ते त्यामध्ये काही सुधारणा करण्यास सांगू शकतात.
सरकार व विद्यार्थ्यांचे पालक खंबीर आहेत त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी.आपण विचारलेल्या प प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली आहेत उगाच लोकांची डोकी भडकावू नये.
पण एका प्रश्नाचं उत्तर नक्की द्या तुम्ही.
की महाराष्ट्र वगळता इतर राज्यात आपल्या भूमिका वेगळ्या का की हे राजकारण आहे?
@FinalStudents@maha_governor@BSKoshyari@CMOMaharashtra १. परीक्षा न घेता पुढे ढकलले तर त्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर प्रत्येक विषयाच्या समोर काय गुण ���िहिणार?
२. डिप्लोमा ते डिग्री , परदेशात मास्टर्स करता प्रवेश , इंजिनियरिग, मेडिकल चे विद्यार्थी यांचे भवितव्य काय?
उत्तर दे
Sir, tyanna ghyaychya astil exam tr gheudya fkt je exam ghya mhntat tyanna central government kadun sarv exam denarya students che v tyanchya relatives che insurance kadhayla lava.....he exams ghya mhnnare aapoaap line vr yetil mg.
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांचे आभार मानतो.सूत्र सोपे आहे:
-बॅचला सरासरी गुणांवर उत्तीर्ण करा
-ज्या विद्यार्थ्यांना वाटते की त्यांचे सरासरी गुणांमुळे नुकसान होत आहे, ते नंतर ठरलेल्या परीक्षेसाठी स्वेच्छेने उपस्थित राहू शकतील