आज विजयादशमीच्या निमित्ताने अभाविप धुळे कार्यालयात शस्त्र पूजन करण्यात आले..
कोटी हृदय हैं भाव एक हैं, इसी भूमि पर जन्म लिए।
मातृभूमि यह कर्मभूमि यह, पुण्यभूमि हित मरे जिये।।
विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
आज अभाविप साक्रीच्या वतीने शहरातील सी.गो.पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात सदस्यता अभियान राबवण्यात आले त्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश कार्यालयमंत्री महेश भवर, आशुतोष बोरकर, प्रशांत गवले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते..
आज अभाविप बोराडी शहराची नूतन कार्यकारिणी के.व्ही.पी.एस.आए.पी.ई. महाविद्यालय कॅम्पसमध्ये घोषित करण्यात आली. त्यात अभाविप बोराडी शहरमंत्री म्हणून जयेश देसले यांची घोषणा करण्यात आली. यावेळी अभाविप धुळे जिल्हा संघटनमंत्री ओमकार मोरे शिरपूर तालुका संयोजक उमेश पाटील उपस्थित होते..
निरोप बाप्पाला...
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!!!
आज धुळे जिल्हा कार्यालयातील लाडक्या गणरायाचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले..
आज अभाविप धुळे जिल्हा कार्यालयात गणपतीच्या आरतीसाठी अनुपभैय्या अग्रवाल (धुळे शहर विधानसभा प्रमुख) प्रा.भाऊसाहेब काळे (देवगिरी कल्याण आश्रम प्रांत कोषाध्यक्ष) श्री रोहित चांदोडे (भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष) व सोबत धुळे शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते..
आज अभाविप धुळे जिल्हा कार्यालयात गणपतीच्या आरतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जळगाव विभाग प्रचारक श्री दीपक जी सोनवणे धर्मजागरण देवगिरी प्रांत प्रचारक श्री सिद्धेश्वर जी बिराजदार भाजपा धुळे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष श्री चंद्रजीत जी पाटील व धुळे शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते..
आज अभाविप धुळे जिल्हा कार्यालयात गणपतीच्या आरती निमित्त श्री गजेंद्र अंपळकर (भाजपा धुळे महानगर जिल्हाध्यक्ष) श्री आकाश परदेशी (भाजयुमो धुळे महानगर जिल्हाध्यक्ष) श्री पंकज धात्रक (भाजयुमो जिल्हा सरचिटणीस) प्रा.डॉ.हेमंत जोशी व सोबत धुळे शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते..
आज श्री जगदीश पाटील (प्रशासकीय अधिकारी GST Office धुळे) यांच्या हस्ते अभाविप धुळे कार्यालयातील श्रीची आरती करण्यात आली यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते..
आज मा.ध.पालेशा वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रभाकर महाले सर यांच्या हस्ते अभाविप धुळे कार्यालयातील बाप्पांची आरती करण्यात आली यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते..
आज शहरातील प्रसिद्ध उद्योजक श्री निरज शाहा यांच्या हस्ते सहपत्नीक अभाविप धुळे कार्यालयातील श्रीची आरती करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते..
आज गंगामाई एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एस.आर.पाटील सर यांच्या हस्ते अभाविप धुळे कार्यालयातील बाप्पांची आरती करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते..
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे जिल्हा कार्यालयात ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले.धुळे महानगराच्या प्रथम नागरिक प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून आरती करण्यात आली...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीने Dr. Babasaheb Ambedkar memorial college of law चे प्राचार्य डॉ.विजय बहिराम सरांची सदिच्छा भेट घेण्यात आली.
यावेळी जिल्हा संयोजक वैभवी ढिवरे शहरमंत्री प्रथमेश कुलकर्णी शहरसहमंत्री रोहित गवली उपस्थित होते..
संघर्षाची ज्योत...
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने कृतज्ञता रथयात्रेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा घेतलेला ध्यास पूर्णत्वाकडे जात आहे.
#marathwadaRathYatra@AbvpDeogiri
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीने शहरातील एस.एस. व्ही.पी.एस.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सदस्यता अभियान राबवण्यात आले.
सदस्यता अभियानासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला..
अभाविप धुळे शाखेच्या वतीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना देण्यात आले.
यावेळी शहरमंत्री प्रथमेश कुलकर्णी शहरसहमंत्री रोहित गवली व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..
प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन अनेक दिवस झाले असूनही शहरातील एस.एस.व्ही.पी.एस कला व वाणिज्य महाविद्यालयातील दुतीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना अद्यापही ओळखपत्र व ग्रंथालयातील पुस्तके उपलब्ध करून दिलेले नाहीत ते चार दिवसाच्या आत तात्काळ उपलब्ध करून देण्यासंदर्भातील निवेदन आज
आज अभाविप देवगिरीप्रांत ॲग्रीविजन सह-संयोजक श्रीनिवास उईके यांचा धुळे येथे प्रवास झाला प्रवासादरम्यान शहरातील कृषी महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सी.डी.देवकर यांची भेट घेऊन कृषीच्या विद्यार्थ्यांसंबंधीच्या अनेक विषयांवर चर्चा केली..
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीने आज शहरातील विविध महाविद्यालयात सदस्यता अभियान राबवण्यात आले. यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री नागेश गलांडे जिल्हासंयोजक वैभवी ढिवरे शहरमंत्री प्रथमेश कुलकर्णी जिल्हा सदस्यता प्रमुख यश मराठे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते..