रानी अहि ल्याबाई होल्कर सनातनी हिंदुत्वनिष्ठ महारानी के रूप मेंवि ख्यात हुईं। उन्होंनेअपनेशासनकाल में
अनेक धार्मि कर्मि कार्यों को परूा कि या। #LokmataAhilyabai
A beacon of justice and good governance, Devi Ahilyabai Holkar ruled Malwa with wisdom and compassion. She transformed Indore into a thriving city and was a patron of architecture, constructing temples, ghats, and wells across Bharat. Her reign is remembered for its fairness, prosperity, and emphasis on public welfare.
#LokmataAhilyabai
रानी अहि ल्याबाई होल्कर सनातनी हि न्दत्ुवनि ष्ठ महारानी के रूप मेंवि ख्यात हुईं। उन्होंनेअपनेशासनकाल में
अनेक धार्मि कर्मि कार्यों को परूा कि या। #LokmataAhilyabai
'सद रक्षणाय,खल निग्रहणाय' हे ब्रीद घेऊन महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या, कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाचे मूल्य जपणाऱ्या, पोलीस दलातील सर्व बांधवांना महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आम्हांला तुमचा सार्थ अभिमान आहे.
#Maharashtra#MaharashtraPolice#Police
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणुन प्रा. डॉ. @SachinKandale7 व प्रदेश मंत्री म्हणुन कु. @vaibhavi3697 यांनी जबाबदारी स्वीकारली. यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणुन श्री अमोल मराठे उपस्थित होते.
#58thABVPDeogiriConf
अभाविप द्वारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त #हिंदवीस्वराज्ययात्रा काढण्यात येत आहे. हि यात्रा 28 नोव्हेंबर 2023 रोजी किल्ले रायगड येथून सुरू होईल व 2161 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करेल. या यात्रेचा समारोप 7 डिसेंबर 2023 रोजी
इंद्रप्रस्थ नगर, दिल्ली येथे #69thABVPConf मध्ये होईल.
स्मरण निस्वार्थ त्यागाचे, स्मरण अविश्वनीय शौर्याचे
मुंबई दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना व निष्पाप नागरिकांना विनम्र आदरांजली.!
#MumbaiTerrorAttacks
भारतीय लोकशाहीच्या आणि देशाच्या ऐक्याचे गमक असणाऱ्या व जगाच्या आदरास पात्र ठरलेली भारतीय राज्यघटना म्हणजेच भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण झाले. आजचा दिवस संपूर्ण देशभरात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा..!
#IndianConstitutionDay
अभाविप चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणुन डॉ. @DrRajSharan व
राष्ट्रीय महामंत्री म्हणून श्री @yagywalkya यांची
वर्ष 2023-24 साठी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा..!
#Congratulations
सत्तावन की रणभूमि पर चपला सी जो लड़ती थी,
झांसी की वह राणी भयानक महाकाली सी दिखती थी,
पलक झपकते कटे फिरंगी मार काटते भिड़ती थी,
तांडव करती झांसी वाली चामुंडा सी दिखती थी..!
महान वीरांगना, झांसी ची राणी लक्ष्मीबाई
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#राणीलक्ष्मीबाई
अद्भुत व शानदार जीत..!
#CWC23 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझलंडला
70 रनाने हरवत भारतीय संघाची फायनल मध्ये दमदार एंट्री.
भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन व आगामी
फायनल मॅचसाठी विजयी भव:
#INDvsNZ#WorldCup2023
"यह भूमि हमारी है। इसकी रक्षा करना हमारा कर्तव्य है,
हमें अपनी जनजातीय संस्कृति की रक्षा करनी है।"
स्वातंत्र्य सेनानी, भगवान बिरसा मुंडा
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
जनजातीय गौरव दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
#JanJatiyaGauravDivas
भारतीय क्रिकेट संघाने दिवाळी आणखी खास
बनवलं आहे.
नेदरलँड्सविरुद्धच्या शानदार विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन! कौशल्य आणि टीमवर्कचे असे प्रभावी प्रदर्शन.
उपांत्य फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#INDvsNE#CWC23#Congratulations#CricketWorldCup2023