19 फरवरी 2024 रोजी गोदाव��ी नदी अवतरण दिनानिमित्त विकासार्थ विद्यार्थी, नांदेड च्या वतीने ‛नाममि माँ गोदावरी’ अभियानाचा शुभारंभ माँ गोदावरी ची आरती करून सुरू करण्यात आला. यावेळी.....
🧵1/2
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथ���ल सामाजिक कार्य विभागातील विद्यार्थी ग्रामीण सहभागीय मूल्यांकन शिबिरासाठी जात असताना अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री वैभवी ढीवरे यांनी भेटुन शुभेच्छा दिल्या.
आज जिज्ञासा नांदेडच्या वतीने "यशस्वी चिकीत्सक कसे व्हाल ?" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. वैद्य विनय वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी वैद्य मदन टोंगे, जिज्ञासा प्रांत सहसंयोजक रोहित पाटील, महानगर मंत्री सेजल कव्हर व आयुर्वेदिक विद्यार्थी, ��भाविप कार्यकर्ते उपस्थित होते.
अशा प्रकारची शैक्षणिक क्षेत्रातील अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकच्या माध्यमातून अभाविप देवगिरी प्रदेशाच्या अधिकृत व्हाटसॅप चॅनलला फॉलो करावे..!
https://t.co/m2TB1iLi1m
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणुन प्रा. डॉ. @SachinKandale7 व प्रदेश मंत्री म्हणुन कु. @vaibhavi3697 यांनी जबाबदारी स्वीकारली. यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणुन श्री अमोल मराठे उपस्थित होते.
#58thABVPDeogiriConf
��ोजू तरी कशी तुझ्या कर्तृत्वाची,
तु जगाला शिकविली व्याख्या माणसातल्या माणुसकीची
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
#महापरिनिर्वाणदिन #समरसतादिन
अभाविप द्वारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त #हिंदवीस्वराज्ययात्रा काढण्यात येत आहे. हि यात्रा 28 नोव्हेंबर 2023 रोजी किल्ले रायगड येथून सुरू होईल व 2161 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करेल. या यात्रेचा समारोप 7 डिसेंबर 2023 रोजी
इंद्रप्रस्थ नगर, दिल्ली येथे #69thABVPConf मध्ये होईल.
भारतीय लोकशाहीच्या आणि देशाच्या ऐक्याचे गमक असणाऱ्या व जगाच्या आदरास पात्र ठरलेली भारतीय राज्यघटना म्हणजेच भारताचे ���ंविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण झाले. आजचा दिवस संपूर्ण देशभरात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा..!
#IndianConstitutionDay
स्मरण निस्वार्थ त्यागाचे, स्मरण अविश्वनीय शौर्याचे
मुंबई दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना व निष्पाप नागरिकांना विनम्र आदरांजली.!
#MumbaiTerrorAttacks
अभाविप चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणुन डॉ. @DrRajSharan व
राष्ट्रीय महामंत्री म्हणून श्री @yagywalkya यांची
वर्ष 2023-24 साठी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा..!
#Congratulations
जिंकणे आणि हरणे हा खेळाचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या टीमने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी बजावली आहे. त्यामुळे आपल्या संघाच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. खेळाडूंच्या प्रयत्नांना सलाम....
#INDvsAUSfinal#Worldcupfinal2023#IndiaVsAustralia
सत्तावन की रणभूमि पर चपला सी जो लड़ती थी,
झांसी की वह राणी भयानक महाकाली सी दिखती थी,
पलक झपकते कटे फिरंगी मार काटते भिड़ती थी,
तांडव करती झांसी वाली चामुंडा सी दिखती थी..!
महान वीरांगना, झांसी ची राणी लक्ष्मीबाई
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अ��िवादन..!
#राणीलक्ष्मीबाई