जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ७८ व्या स्थापना दिना निमित्त छत्रपती संभाजीनगर संपर्क कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, प्रदेश कार्यालयमंत्री अजय सपकाळ व विद्यार्थी उपस्थित होते.
#ABVP78
78 Years. One Mission. 🇮🇳
Empowering students. Building the nation.
With the ideals of Knowledge • Character • Unity, ABVP continues its unwavering journey of service.
78th Foundation Day Of ABVP & National Students’ Day!
#ABVPDeogiri#FoundationDayofABVP#ABVP78
July 9, 1949, marked the beginning of a remarkable journey a journey inspired by the thoughts and ideals of Swami Vivekananda, and dedicated to the reconstruction of our nation through man-making.
For 78 years, Akhil Bharatiya Vidyarthi Parishad has continued to inspire generations of students to rise with purpose, lead with responsibility and dedicate themselves to the nation.
On the 78th Foundation Day of ABVP and National Students’ Day, we extend our heartfelt greetings to the entire student community.
#ABVP78 #NationalStudentsDay
राष्ट्रनिष्ठ, संस्कारित, सजग आणि सक्षम विद्यार्थी शक्ती घडवण्याच्या ध्येयाने प्रेरित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनाच्या तसेच राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#ABVP#ABVPFoundationDay#NationalStudentsDay#78YearsofABVP#ABVP78
महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारत दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महानगर मंत्री चिन्मय महाले, नगर मंत्री श्रीया महाजन व अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, छत्रपती संभाजीनगर महानगर शाखेच्या वतीने द.के.मु.मि. वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून अवैध शुल्क घेऊन, प्रात्यक्षिक परीक्षेत जाणीवपूर्वक अनुत्तीर्ण केल्या प्रकरणी...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, छत्रपती संभाजीनगर महानगर शाखेच्या वतीने द.के.मु.मि. वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून अवैध शुल्क घेऊन, प्रात्यक्षिक परीक्षेत जाणीवपूर्वक अनुत्तीर्ण केल्या प्रकरणी...
...विविध आठ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.वाल्मिक सरवदे, प्रदेश मंत्री कु.वैभवी ढिवरे, महानगर मंत्री चिन्मय महाले व अभाविपचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, छत्रपती संभाजीनगर महानगर शाखेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे यासह...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, छत्रपती संभाजीनगर महानगर शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे, यासह आठ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश मंत्री कु.वैभवी ढिवरे, महानगर मंत्री चिन्मय महाले व अभाविपचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, छत्रपती संभाजीनगर महानगर अभ्यासवर्ग 19 व 20 जुलै 2025 दरम्यान जागृत हनुमान मंदिर वाळूज, येथे संपन्न होत आहे.
या अभ्यासवर्गाच्या प्रदर्शनी उद्घाटनातील काही प्रसंग !
या अभ्यासवर्गातील प्रदर्शनी चे उद्घाटन रा.स्व. संघाचे मा.जिल्हा संघचालक व जागृत हनुमान मंदिर न्यासाचे विश्वस्त अनिल पाटील, महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. रमेश जयभाये, महानगर सहमंत्री सुकन्या बावस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, छत्रपती संभाजीनगर महानगराच्या वतीने ओडिसा येथील प्राध्यापकाच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केलेल्या अभाविप कार्यकर्ता सौम्याश्रीला न्याय मिळवून देण्यासाठी निदर्शने करण्यात आली.
@vaibhavi3697@MahaleChinmay1@AbvpDeogiri@abvpodisha
अभाविप छत्रपती संभाजीनगर महानगर शाखेच्या वतीने मेल नर्स बचाव समितीद्वारे नर्सिंग भरती प्रक्रियेमध्ये 80-20 धोरणा विरोधात आज झालेल्या धरणे आंदोलनातील न्याय मागण्यांना पाठिंबा देत निवासी उप जिल्हाधिकाऱ्यां मार्फत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यात आले.