अभाविप इचलकरंजी जिल्हा अभ्यास वर्ग दिनांक २९ व ३० रोजी माधव विद्या मंदीर इचलकरंजी येथे होत आहे या अभ्यास वर्गाचे उद्घाटन प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के, अभ्यास वर्ग प्रमूख स्वस्तिश्री बनसोडे, स्वागत नानावटी यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आले.
#ABVP
अभाविप इचलकरंजी आयोजित ऊर्जा सुट्टी शिबिर दि.१७,१८ व १९ रोजी माले येथे संपन्न झाले.समारोप सत्रास कोल्हापूर विभाग विद्यार्थ्यांनी प्रमुख मेघा शिरगावे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराची प्रस्तावना शांतनू दरीबे यांनी केली तर जिल्हा विद्यार्थी वितारक रोहित सांडूर यांनी समारोप केला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इचलकरंजी तर्फे आयोजित "ऊर्जा" उन्हाळी सुट्टी शिबिरामध्ये श्री.राजेंद्र आलोने सर यांनी "भारतीय संस्कृती आणि आजचा युवक" या विषयाची मांडणी केली.
#abvp#abvpichalkaranji#abvppachimmaharastra
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इचलकरंजी तर्फे आयोजित "ऊर्जा" उन्हाळी सुट्टी शिबिराचे उद्घाटन अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.निर्भयकुमार विसपुते सर यांच्या हस्ते करण्यात आले.
#abvp#abvpichalkaranji#summercamp
इचलकरंजी जिल्ह्यातील हातकणंगले व शिरोळ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवास झाला या वेळी कौशल्य पूर्ण उद्योजक निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी व प्राध्यापक यांच्याशी विस्तृत चर्चा करण्यात आली यावेळी आनंद भुसनर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अभाविप वारणानगर शहर शाखेतर्फे महिला उद्योजकता विषयाला प्रोत्साहन मिळावे म्हणून गगनभरारी सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजिका सौ.शुभलक्ष्मी कोरे,विभाग विद्यार्थिनी प्रमुख मेघा शिरगावे, शहर मंत्री स्वस्तिश्री बनसोडे उपस्थित होते.
@ABVPVoice
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इचलकरंजी तर्फे पश्चिम बंगाल मधील संदेशखली येथे होत असलेल्या महिलांवरील अत्याचारा विरोधात प्रांत कार्यालय इचलकरंजी येथे निवेदन देण्यात आले. यावेळी इचलकरंजी जिल्हा सह संयोजक सानिका पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. #justice4sandeshkhali@ABVPVoice