Aamhi cycle premi is group of enthusiastic cyclist involved in spreading awareness on various social causes.
सायकलिंग ही स्पर्धा नव्हे चळवळ आहे.फिट रहा,हिट रहा
ठाणे ते विक्रोळी service road वर cycling, walking, running साठी लावलेले barickets ठरवून दिलेल्या वेळेच्या आधी काढून टाकतात. Service road असताना भरधाव वेगाने वाहने जातात. आज अपघात होता होता वाचलो. पुढे ते ही होईल
@CMOMaharashtra@MTPHereToHelp@MumbaiPolice@CPMumbaiPolice
@narendramodi@PMOIndia
अभूतपूर्व प्रतिसाद
३४० सायकलप्रेमींचा सहभाग, उत्साह आणि आनंद
केंद्र सरकारच्या इंडियन स्वच्छता लीग (ISL) अंतर्गत ठाणे महानग��पालिका आणि आम्ही cycle प्रेमी फाउंडेशन आयोजित स्वच्छता अभियान सायकल राईड
तारीख : १७ सप्टेंबर २०२३
स्थळ: TMC
#आम्हीcycleप्रेमी
अभूतपूर्व प्रतिसाद
३४० सायकल प्रेमींचा सहभाग, उत्साह आणि आनंद
केंद्र सरकारच्या इंडियन स्वच्छता लीग (ISL) अंतर्गत ठाणे महानगरपालिका आणि आम्ही cycle प्रेमी फाउंडे���न यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान सायकल राईड
तारीख : १७ सप्टेंबर २०२३
स्थळ: TMC
#आम्हीcycleप्रेमी
आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन या संस्थेच्या सायकलिंग चळवळीला चालना देण्यासाठी स्वतः देखील सायकलिंग करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी दिले. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सचिव दीपेश दळवी, सायकलप्रेमी प्रवीणकुमार कूलथे मीनाक्षी गायकवाड, ..
AAMHI cycle PREMI foundation (आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशन) च्या हिरकणी हर्षल सरोदे मॅडम पहिलीच 101 किमी राईड पूर्ण केल्याबद्दल संस्थेला आपला अभिमान आहे.
#आम्हीcycleप्रेमी
महाराष्ट्रात प्रथमच सायकलला शिक्षणाशी जोडणारा CycloEdu हा उपक्रम नामांकित @आम्हीcycleप्रेमी फाउंडेशनने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, सासणे, (काचकोली) या शाळेत लोक वर्गणीतून राबवण्यात आला. राबवला. यात ५० मुलींना नवीन सायकल आणि ३१० हून अधिक मुलांना शैक्षणिक साहित्य दिले.
या उदात्त हेतून लोक वर्गणीतून आणि काही दात्यांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या निधीतून मुलींना नवीन cycles आणि शैक्षणिक साहित्य दिले. त्या मुलींवरच्या चेहऱ्यावरचे हास्य आम्हाला खूप काही देऊन गेले. हा उपक्रम वरवरचा वाटत असला तरी त्याचा उद्देश खूप खोलवर आहे याचा अनुभव
ठाणे ते पंढरपूर सायकल वारी पूर्ण करणाऱ्या @satishjadhav9322 सर यांचं @aamhi_cycle_premi कडून खूप खूप अभिनंदन. त्यांनी ५०० किमीचा टप्पा गा��ला.
#आम्हीcycleप्रेमी