@garg_trupti अशा प्रसंगी थोडं तारतम्य बाळगून बोलायला हरकत नाही ताई.रोहित पवारांची मोठी बहीण सई पवार आणि धर्मपत्नी कुंती पवार.त्या खुश नाहीत.स्वतःला सावरून धरत आहेत.अर्धवट १० सेकंदाचा व्हिडिओ दाखवून अर्थाचा अनर्थ कशासाठी करता ? मी काही कुठला समर्थक नाही.मगाशी डोळ्यातलं पाणी सुद्धा बघितलं मी.
@TweetToElonMusk@RRPSpeaks मला जे दिसलं त्याप्रमाणे कृषी मंत्री असताना ₹७०००० करोड रुपयांची कर्जमाफी केली होती… इतरही सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत… उगीच वाकड्यात शिरून हुशारी दाखवायची ही वेळ नाही अभिषेकजी… शहरातल्यांना आयती भाजी मिळत असल्यामुळे अतिवृष्टीचं नुकसान कळत नाही…
एक संमिश्र मॉडेल, जिथे आर्थिक आणि जातीय निकषांचा समन्वय असेल, हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. उदा., SC/ST साठी जातीय आरक्षण कायम ठेवून, OBC आणि इतर सर्व प्रवर्गात आर्थिक निकषांचा समावेश करता येईल.
3/3
आरक्षण आर्थिक निकषांवर असावे की जातीय?
महाराष्ट्रात #मराठाआरक्षण संदर्भात, सरकारला कायदेशीर मर्यादा आणि सामाजिक ऐक्य यांचा समतोल साधावा लागेल.
आर्थिक निकष हे समावेशक आणि आधुनिक दृष्टिकोन देतात, परंतु ते सामाजिक मागासलेपण आणि ऐतिहासिक अन्याय पूर्णपणे दूर करू शकत नाहीत.
1/3
इतिहासातील एक भयानक दिवस
२ जुलै रोजी श्रीमंत सौरभशेठ कुलकर्णी यांचा नॉटी@फोर्टी हा सोहळा कसाबसा पार पडला. दरम्यान श्री. विनीत विनायक वाघ, श्री. मंदार कुलकर्णी व श्री. मंदार पंडित हे देखील या दुःखद प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहिले.
अदल्या दिवशी दुपारी बाहेर गेलेलं हे ध्यान सज्जनगडावरुन परतताना थेट ब्लड डोनेशन करून संध्याकाळी ७ वाजता घरी. बायकोने दिलेल्या सरप्राईजचा विचका कसा होईल याची पूर्ण खबरदारी उत्सवमूर्तींकडून घेण्यात आली.पदरात पडलं पवित्र झालं अशी स्वत:ची समजूत काढत आम्ही सर्वांनी भावपूर्ण निरोप घेतला
@JioCare Wrong email address provided and issue still persists. Dear @JioCare can you change name to #JioDoesNotCare ? No initiative from Jio Side yet. Call Center people are not connected with centers technicians. Technical team ignoring the problem.
@JioCare Latest update is as same as 31st March’s update. Everyone in your system is lying. Call center, Jio Care Center Aundh, Care Center HQ near Mhatre Bridge.
#JioDoesNotCare#JioFiberFail