मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या विषयावर आधारित चित्रपट #भूमिगत_क्रांती या चित्रपटाचं पोस्टर चे उद्घाटन वने सांस्कृतिक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या सवेत चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक श्री.उमेश जगताप सर, त्याचबरोबर मोहन मोरे सर, शशिकांत ठोसर आणि महेंद्र भांगे हे उपस्थित होते