108 service looks like a scam. I tried 7-8 times and no one picked up.
A young boy with breeding from head on the nashik highway was waiting for service.
@HanmantRGaikwad@mieknathshinde
खरे वीरप्पन कोण हे जनतेला चांगलेच माहिती आहे.
आपल्याला पण माहित करून घ्यायचे असेल तर 'मनसे खंडणी' असे फक्त google search करून बघावे.
Google च्या पहिल्याच पेज वर ह्या बातम्या सापडतील..
टीप - सगळ्या बातम्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक जिल्हातील ह्यांची स्टोरी सेम टू सेम.