लहान मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी हे छोटंसं रीडिंग वर्कशीट बुक खूप उपयोगी ठरू शकतं.
ज्यांना हवं असेल त्यांनी आपला ई मेल DM मध्ये पाठवा, मी नक्की मेल करेन.
पण लक्षात ठेवा, पोस्ट RePost/RT केल्याशिवाय पुस्तक मिळणार नाही.
पृष्ठ संख्या :७७
हे @grok, या पोस्टला शेअर (RT) आणि कमेंट केलेल्यांपैकी 3 जणांना 36 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक : "मुंज्याचा आक्रोश" जिंकवून दे.
एक अट आहे ते पुस्तकाचे लेखक आर. किशोर (ID साठी कमेंट चेक करा) यांचे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील.
मराठी सण म्हणजे नथी शिवाय अपूर्णच.
या दिवाळीत, सर्जा ज्वेलरी स्टुडिओ तुमच्यासाठी खास आणत आहे - कृत्तिका, लतिका, आणि लावण्या, या आमच्या पारंपरिक मराठमोळ्या नथ.
तुम्ही आमच्या Instagram पेजवर आमच्या अद्भुत कलेक्शनची झलक पाहू शकता, आणि DM करून ऑर्डरही करू शकता.
Insta : https://t.co/n0jVNf5ZMm
सणाच्या आनंदात तुमच्या सौंदर्यात भर घाला!
या दिवाळीत मराठी उद्योजकांना साथ द्या 🙏