@mieknathshinde शिक्षक भरती लवकरात लवकर करावी. १०००० जागांसाठी भरती लवकरात लवकर करावी अशी अपेक्षा आहे. दिघे साहेब आपल्या ठिकाणी आम्ही पाहतो.धाडसी मुख्यमंत्री आहात आपण
@abpmajhatv इन्द्रेश्वर साखर कारखाना उपलाई ता. माढा
शेतकऱ्यांची ��स बीले जमा करण्यात आली नाहीत.काही शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आपण मदत करावी प्लीज आपण लक्ष वेधून मदत करावी आपलाच गरीब शेतकरी
मराठा आरक्षणासाठी परळीत 30 तासापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे, बीड जिल्ह्यात आणि राज्याच्या तालुक्या तालुक्यात हे आंदोलन सुरू होत आहे, आंदोलनकर्ते हटायला तयार नाही. आंदोलनाचा वणवा पेटण्याआधी सरकारने आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी आज पुन्हा #नागपूर_अधिवेशन
मध्ये केली. #मराठा
@AmitShah अमित जी मै आपको एक सुजाव देता हू की अगर मराठा समाज को आपने आरक्षण लागू नही किया तो समजलो महाराष्ट्र मे BJP का नाम तक न रहेगा तक्त तो दूर की बात फडणवीस को समजावो मराठो का अंत न देखो
पवार साहेब तुमच्यानंतर मराठा समाजाचा वजनदार नेता नाही हे तुम्हीपण जाणता त्यामुळेच तुम्ही काही करुन मराठाआरक्षण हा विषय सोडवावा तुमच्यानंतर मराठासमाजाला आरक्षणमिळणे म्हणजे काहीचखरे नाही पवारसाहेब तुम्हीच हे काम क��ु शकता हे महाराष्ट्र जाणतो तुम्हाला काही अशक्यच नाही थोडेमनावर घ्या